पांडुरंग वनमाळी (Pandurang Wanmali)
पांडुरंग वनमाळी : ( २७ ऑगस्ट १९३१- २५ जुलै २००८). महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर, गायक, आणि लोककलावंत. पूर्ण नाव पांडुरंग विठोबा वनमाळी. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्य़ातील वसई तालुक्यातील माणिकपूर येथे…
पांडुरंग वनमाळी : ( २७ ऑगस्ट १९३१- २५ जुलै २००८). महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर, गायक, आणि लोककलावंत. पूर्ण नाव पांडुरंग विठोबा वनमाळी. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्य़ातील वसई तालुक्यातील माणिकपूर येथे…
यासीन बालालाल महाब्री : ( १५ मे १९३७ - ८ डिसेंबर१९९९). महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबला, ढोलकी, पखवाज, संबळ, हालगी वादक. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या बहादुरवाडी ता. वाळवा जि. सांगली येथे एका गरीब…
सहानी, बिरबल : (१४ नोव्हेंबर १८९१ — १० एप्रिल १९४९). भारतीय जीवशास्त्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ आणि पुरावनस्पतिशास्त्रज्ञ. भारतातील जीवाश्म वनस्पतींचा आणि वनस्पती उत्क्रांतीच्या अभ्यासात त्यांचे प्रमुख योगदान होते. भारतीय विज्ञान शिक्षणाच्या स्थापनेतही…
वेस्ट इंडीजमधील लेसर अँटिलीस बेटांपैकी मार्तीनीक बेटावरील जागृत ज्वालामुखी व ज्वालामुखी पर्वत. मार्तीनीक बेटाच्या अगदी उत्तर भागात माँ पले हा ज्वालामुखी पर्वत असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १,३९७ मी. आहे. मार्तीनीक…
समाजाच्या पुनर्निर्मितीचे व सामाजिक न्यायाचे तत्त्व आचरणात आणण्यासाठी महात्मा गांधींनी जो कार्यक्रम पुरस्कृत केला तो म्हणजे ‘सर्वोदय’ होय. या कार्यक्रमाचा विस्तार म. गांधींचे अनुयायी आचार्य विनोबा भावे यांनी केला. मानवी…
न्यायवैद्यक परिचर्या ही परिचर्येची एक विशेष अद्ययावत शाखा असून शरीरावर किंवा मनावर झालेल्या जखमा, आघात, अत्याचार अथवा हिंसाचार यांचा वैद्यकीय व कायदेशीर दृष्टिकोनातून अभ्यास करून रुग्णसेवा देणाऱ्या परिचर्येच्या विशेष शाखेस…
निंबाळकर, सदाशिव प्रल्हाद : (२७ जुलै १९२६ – ३० सप्टेंबर २०२१). भारतीय योगाचार्य आणि मुंबईतील ‘योग विद्या निकेतन’ संस्थेचे संस्थापक. निंबाळकर गुरुजी म्हणून प्रसिद्ध. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर)…
(स्थापना : १९५८). स्थापनेवेळीचे नाव - सेन्ट्रल पब्लिक हेल्थ इंजिनिअरींग इन्स्टिट्यूट; सीफेरी – CPHERI. वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदच्या (कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च; ‘सीएसआयआर’) आधिपत्याखाली नीरीचे काम चालते.…
इंडोनेशिया येथील एक पुरातत्त्वीय स्थळ. २००४ मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून पूर्व इंडोनेशियातील फ्लोरेस बेटावर एका अनपेक्षित आणि महत्त्वपूर्ण शोधामुळे पुरामानवशास्त्रातील मानवी उत्क्रांती आणि स्थलांतर यांविषयी अनेक प्रश्न उभे झाले. या…
अंबानी, धीरजलाल हिराचंद (Ambani, Dhirajlal Hirachand) : (२८ डसेंबर १९३२ – ६ जुलै २००२) भारतातील अंबानी घराण्यातील पहिले प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक. धीरूभाई या नावाने परिचित. त्यांचा…
भारतातील एक आदिवासी जमात. ही जमात मुख्यत: उत्तरप्रदेशातील गंगा व यमुना नदीच्या मधल्या भागात वास्तव्यास असून मुरादाबाद, बरेली, पिलीभीत, अलीगढ, शहाजानपुर व झांशी या भागांत विखुरलेले आहेत. तसेच ते राजस्थानमधील…
शर्मा, मनमोहन : (१ मे १९३७). भारतीय रासायनिक अभियंता. भारत सरकारने त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पद्मभूषण (१९८७) आणि पद्मविभूषण (२००१) आणि अभियांत्रिकी विज्ञानातील शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार (१९७३) यांनी सन्मानित केले. शर्मा…
सेनगुप्ता, सुदीप्ता : (२० ऑगस्ट १९४६). भारतीय भूशास्त्र वैज्ञानिक. अदिती पंत यांच्यासह अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. वैज्ञानिक संशोधनासाठी भारत सरकारची सर्वोच्च संस्था असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक…
योग्य मार्गाने जाण्यासाठी मार्गदर्शन करणे म्हणजे हिदायत. अस्तित्वात आलेली प्रत्येक वस्तुमात्र बाह्य आणि अंतर्गतरित्या एकमेकांशी संलग्न किंवा बद्ध झालेली असते. त्या वस्तुमात्रेच्या उपजत स्वभावधर्मानुसार किंवा परिस्थितीनुरूप तिचे नैसर्गिकरित्या संवर्धन आणि…
राइट, ॲन : (१० जून १९२९ — ५ ऑक्टोबर २०२३). ब्रिटिश वंशाची भारतीय संवर्धनवादी. त्यांनी भारतातील वन्यजीवांचे विशेषतः वाघांचे संरक्षण करण्यासाठी जीवन समर्पित केले. त्यांनी व्याघ्र प्रकल्प, १९७२ चा वन्यजीव…