अवशिष्ट पर्वत (Residual Mountain)
प्राचीन उंच पठारी किंवा पर्वतीय प्रदेशाचे विदारण आणि झीज (क्षरण/अपक्षरण) होऊन तयार झालेल्या किंवा उर्वरित (शिल्लक राहिलेल्या) पर्वतास ‘अवशिष्ट पर्वत’ असे म्हणतात. याला अवशेष पर्वत असेही म्हणतात. पृथ्वीच्या अंतर्गत शक्तींनी…