वित्तीय अर्थशास्त्र (Financial Economics)

अर्थशास्त्रीय अभ्यासाची एक शाखा. यामध्ये अनिश्चिततेच्या स्थितीत असणाऱ्या बाजारपेठेत घेतल्या जाणाऱ्या वित्तीय निर्णयांचा अभ्यास केला जातो. हे आर्थिक निर्णय साधनसंपत्तीचा उपयोग आणि त्यांचे वाटप यांविषयी असतात. वैयक्तिक गुंतवणुकीशी निगडित किंवा…

परिणामत्रय (Parinamatraya)

योग तत्त्वज्ञानातील एक संज्ञा. सांख्ययोग दर्शनाप्रमाणे प्रकृतीपासून अभिव्यक्त होणाऱ्या तेवीस तत्त्वांमध्ये सतत परिवर्तन होत असतात. पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश ही पंचमहाभूते; शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे तन्मात्र; कान,…

हठयोगी निकम गुरुजी (Hathayogi Nikam Guruji)

हठयोगी पुंडलिक रामचंद्र निकम : (१५ ऑगस्ट १९१७ – १८ जुलै १९९९). योगसाधनेतील अथक परीश्रमांतून हठयोगावर प्रभुत्व मिळविल्याने हठयोगी निकम गुरुजी या नावाने योग जगतात सुपरिचित. यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव…

रॉयल इकॉनॉमिक सोसायटी (Royal Economic Society)

अर्थशास्राचा प्रसार, विकास आणि विस्तार करण्यासाठी इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक अग्रगण्य संस्था. या संस्थेची मूळ स्थापना २० नोव्हेंबर १८९० रोजी ब्रिटिश इकॉनॉमिक सोसायटी या नावाने झाली; मात्र २ जून १९०२…

मोनेरा सृष्टी (Monera kingdom)

रॉबर्ट व्हिटाकर यांनी १९६९ मध्ये प्रतिपादित केलेल्या पंचसृष्टींपैकी एक सृष्टी. मोनेरा सृष्टीत एकपेशीय आभासी केंद्रक असेलल्या सजीवांचा समावेश केला जातो. यातील सजीव बहुवंशोद्भवी (Polyphyletic; ज्या सजीवांची उत्पत्ती समान पूर्वजापासून झालेली…

रेपो रेट (Repo Rate)

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आर. बी. आय.) एक महत्त्वाचे व्याजदरविषयक धोरण. ज्या दराने इतर बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात, त्यावर रिझर्व्ह बँक जो व्याजदर आकारतो, त्याला रेपो रेट असे म्हणतात. तसेच…

आर्थिक साक्षरता (Financial Literacy)

संपत्तीचा योग्य पद्धतीने उपयोग कसा करावा, हे समजण्याची क्षमता म्हणजे आर्थिक साक्षरता होय. पैसा म्हणजे काय? पैशाच्या साहाय्याने आपण काय काय करू शकतो? आपल्या जवळचे पैसे कोठे आणि कसे गुंतवायचे?…

संध्या रमेश माने (Sandhya Ramesh Mane)

माने, संध्या रमेश : ( ५ एप्रिल १९५७). महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत आणि समई नृत्यसम्राज्ञी.  त्यांचा जन्म पुणे येथे झाला.  राष्ट्रपती पदक विजेत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या पोटी जन्मलेल्या…

लीलाबाई पेंढारकर (Leelabai Pendharkar)

पेंढारकर, लीलाबाई : (२४ ऑक्टोबर १९१० − ३ फेब्रुवारी २००२). भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील अभिनेत्री. मूक चित्रपटांद्वारा आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये लीलाबाईंचे नाव महत्त्वाचे आहे. लीलाबाईंचे मूळ नाव लीला…

प्रल्हाद भगवानराव शिंदे (Pralhad Bhagwanraw Shinde)

शिंदे, प्रल्हाद भगवानराव ( १९३३- २३ जून २००४). भक्तीगीते, लोकगीते, भीम गीते, कव्वाली गाणारे महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक. त्यांचा जन्म अहमदनगर  जिल्ह्यातील पिंपळगाव येथे झाला.  वडील भगवानराव आणि आई सोनाबाई शिंदे…

रक्तसंक्रमण प्रक्रिया परिचर्या (Blood transfusion procedure nursing)

अपघात, आघात किंवा इतर काही कारणांमुळे अतिरक्तस्राव झाला व शरीरातील रक्त कमी झाले असता रुग्णाला शिरेतून बाह्य रक्तपुरवठा केला जातो, या प्रक्रियेला रक्तसंक्रमण (blood transfusion) असे म्हणतात. ही प्रक्रिया रुग्णाच्या…

रॉजर डिकिन्स (Roger Deakins)

डिकिन्स, रॉजर : (२४ मे १९४९). आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रिटिश प्रकाशचित्रकार/चलच्चित्रणकार (Cinematographer). त्यांचा जन्म इंग्लंडमधील टॉर्की, डेवन या शहरात झाला. त्यांचे पूर्ण नाव रॉजर अलेक्झांडर डेकिन्स. त्यांचे वडील बांधकाम कंपनी चालवायचे…

बगाटा जमात (Bagata Tribe)

भारतातील एक आदिवासी जमात. ती भोक्ता, भगाटा, भोगाटा या नावानेही ओळखली जाते. ही जमात ओरिसातील सुमारे ६२ जमातींपैकी एक आहे. या जमातीचे लोक प्रामुख्याने ओडिसा राज्यातील सुंदरगड व कोरापुत या…

प्रभाकर पेंढारकर (Prabhakar Pendharkar)

पेंढारकर, प्रभाकर : (८ सप्टेंबर १९३३ – ७ ऑक्टोबर २०१०). भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील मराठी चित्रपट दिग्दर्शक व साहित्यिक आणि सांस्कृतिक संचितात मोलाची भर घालणारे व्यक्तिमत्त्व. चित्रपटमहर्षी भालजी पेंढारकर आणि…

निकोबारी समूह (Nicobari Comunity)

निकोबार बेटावरील एक आदिवासी समूह. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागात सलग १९ भूभाग असून त्यांपैकी १२ भूभागांवर मानवी वस्ती आहे. त्यात सगळ्यांत मोठा निकोबार भूभाग असून तेथे निकोबारी समूह वास्तव्यास आहेत.…