कॅथीड्रल (Cathedral)
(बिशप चर्च). ख्रिश्चन पंथांच्या बिशपाचे चर्च. ते बिशपाच्या नेतृत्वाखालील असणारे प्रशासकीय मुख्यालय असून बिशपांना तेथे अधिकृतपणे बसण्याचे आसन असते. ग्रीक शब्द काथेड्रा पासून कॅथीड्रल हा शब्द तयार झाला असून त्याचा…
(बिशप चर्च). ख्रिश्चन पंथांच्या बिशपाचे चर्च. ते बिशपाच्या नेतृत्वाखालील असणारे प्रशासकीय मुख्यालय असून बिशपांना तेथे अधिकृतपणे बसण्याचे आसन असते. ग्रीक शब्द काथेड्रा पासून कॅथीड्रल हा शब्द तयार झाला असून त्याचा…
दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतातील कॉर्डिलेरा ऑक्सीडेंटाल या पर्वतश्रेणीतील एक ज्वालामुखी पर्वत शिखर. एक्वादोर या देशाच्या मध्यवर्ती भागात हे शिखर असून त्याची सस. पासून उंची ६,३१० मी. आहे. हे एक्वादोरमधील सर्वोच्च…
दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वताच्या कॉर्डिलेरा सेंट्रल या पर्वतश्रेणीतील एक जागृत ज्वालामुखी आणि शिखर. स्थानिक भाषेनुसार ‘Coto’ चा अर्थ होतो ‘मान’ आणि ‘paxi’ चा अर्थ ‘चंद्र’ असा होतो. या ज्वालामुखीच्या माथ्यावरील…
भौगोलिक दृष्ट्या सूर्याच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे होणाऱ्या भासमान भ्रमणाला अनुक्रमे उत्तरायण व दक्षिणायन असे म्हणतात. २२ डिसेंबर ते २१ जून या कालावधीत सूर्याचे उत्तरायण चालू असते, तर २१…
गौतम : न्यायदर्शनाच्या परंपरेत गौतम या नावाचा उल्लेख दोन प्रकारे येतो. (१) मेधातिथी गौतम, (२) अक्षपाद गौतम. मेधातिथी गौतम हे इ.स.पू. सहाव्या शतकात होऊन गेलेले ऋषी व 'न्यायशास्त्रा'चे प्रणेते मानले…
गोल्डिन, क्लॉडिया (Goldin, Claudia) : (१४ मे १९४६). प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्र विषयामध्ये नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या तिसऱ्या महिला. स्वतःच्या बळावर अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक जिंकणारी इतिहासातील पहिली महिला म्हणून त्यांचा…
[मूळ स्थळ : अल्-हिल्ला, (बॅबिलोनिया) इराक; स्थलांतरित : पर्गमान संग्रहालय, बर्लिन, जर्मनी] स्थापना : साधारणत: इ.स.पू ५६९. तत्कालीन बॅबिलोनिया प्रांतात (आजचा इराक) प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या आठ द्वारांपैकी उत्तरेचा एक द्वार.…
अन्विती : वाक्यांमधील काही शब्दांची रूपे अनेकदा त्याच वाक्यातील इतर शब्दांवर अवलंबून असतात. उदा., मराठी भाषेत वाक्यातील क्रियापदाचे रूप हे वाक्याच्या कर्ता किंवा कर्माच्या गुणधर्मांनुसार बदलते. एकाच पदसमूहातील, उपवाक्यातील किंवा…
तत्त्वज्ञानातील एक संकल्पना. जमिनीवर एखाद्या ठिकाणी आपल्याला एखादी वस्तू (समजा, 'घडा’) दिसत नाही त्यावेळी आपण म्हणतो की, "जमिनीवर घडा नाही". या वाक्याचा अर्थ नेमका कसा करायचा? यावर भारतीय दर्शनांमधे मतभिन्नता…
मन्रो, ॲलिस : (१० जुलै १९३१- १३ मे २०२४). नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात कॅनेडियन लघुकथा लेखिका. मूळ नाव ॲलिस ॲन लेडलॉ. जन्म कॅनडा येथील विंघॅम, ऑन्टॅरियो येथे. आई शिक्षिका होती,…
आचार्य बुद्धघोषांनी निर्धारित केलेला पाली त्रिपिटक साहित्यातील सुत्तपिटकाच्या खुद्दकनिकायातील (पाचव्या निकायातील) आठव्या क्रमांकाचा ग्रंथ. थेरगाथा भिक्खूंनी, तर थेरीगाथा या भिक्खुंणीनी रचलेल्या आहेत. थेरगाथा हे भिक्खूंचे स्वकथन असून सामान्य जीवन आणि…
दाससरमा, शिलादित्य : (११ नोव्हेंबर १९५७). भारतीय-अमेरिकन आण्विक जीवशास्त्रज्ञ. ते लवणजलरागी (Halophilic; हॅलोफिलिक) आणि एक्स्ट्रीमॉफिलिक सूक्ष्मजीवांच्या जीवशास्त्रातील योगदानासाठी प्रसिद्ध आहेत. दाससरमा यांचा जन्म कोलकाता येथे झाला. इंडियाना विद्यापीठ ब्लूमिंग्टन येथून…
भारतातील सर्वांत प्राचीन ग्रंथालयांपैकी एक इतिहासप्रसिद्ध ग्रंथालय. ते तमिळनाडू राज्यात तंजावर (तंजावूर) जिल्ह्याच्या मुख्यालयी आहे. शहाजी महाराजांचे पुत्र आणि छ. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी (कार. १६७५-१६८४) यांनी येथील नायक…
पुरंदरे, भालचंद्र नीळकंठ : (२७ ऑक्टोबर १९११ — १० नोव्हेंबर १९९०). भारतीय स्त्रीरोगतज्ञ आणि वैद्यक. एक विख्यात, कुशल आणि उत्कृष्ट कौशल्य असलेले योनी-शल्यविशारद अशी त्यांची ख्याती होती. भारत सरकारने १९७२…
क्षीरसागर, कमलाकर कृष्ण (१७ सप्टेंबर १९३१). भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि मधुमक्षिकातज्ञ. क्षीरसागर यांचा जन्म सासवड, पुणे येथील आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण पालघर जिल्ह्यातील चिंचणी-तारापूरला, माध्यमिक शिक्षण भावे विद्यालय, पुणे आणि उच्च…