षष्टितन्त्र / षष्टितंत्र (Shashti-tantra)

षष्टितन्त्र / षष्टितंत्र

संस्कृतमध्ये ‘षष्टि’ म्हणजे साठ आणि ‘तन्त्र’ म्हणजे दर्शन/ज्ञानशाखा. ज्या तत्त्वज्ञानामध्ये वेगवेगळ्या साठ तत्त्वांचे विवेचन केलेले आहे, त्या सांख्य तत्त्वज्ञानावरील महत्त्वपूर्ण ...
सांख्यकारिका (Samkhyakarika)

सांख्यकारिका

आचार्य ईश्वरकृष्ण विरचित सांख्यकारिका हा सांख्यदर्शनावरील प्रमुख ग्रंथ आहे. या ग्रंथाला ‘सांख्यसप्तति’ असेही म्हणतात. या ग्रंथात एकूण ७२ कारिकांमध्ये (श्लोकांमध्ये) ...
सांख्ययोगगीता (Sankhyayoga Gita)

सांख्ययोगगीता

महाभारताच्या शांतिपर्वाच्या मोक्षधर्मपर्वात भीष्म व युधिष्ठिर ह्या दोघांमधला सांख्य व योग ह्या विषयांवरील संवाद आलेला आहे. हीच सांख्ययोगगीता होय. सांख्य ...
सिद्धसिद्धान्तपद्धति (Siddhasiddantapaddhatih)

सिद्धसिद्धान्तपद्धति

सिद्धसिद्धान्तपद्धति  हा गोरक्षनाथांनी रचलेला ग्रंथ नाथयोगाच्या परंपरेत महत्त्वाचा मानला जातो. नाथयोगाचे तत्त्वज्ञान, परमात्म्याचे स्वरूप, विश्वोत्पत्तीचा सिद्धांत, अवधूत योग्याची लक्षणे इत्यादी ...
हठरत्नावली (Hatharatnavali)

हठरत्नावली

श्रीनिवासरचित ‘हठरत्नावली’ हा हठयोगावरील एक महत्त्वाचा ग्रंथ असून ‘हठयोगरत्नसरणी’ आणि ‘रत्नावली’ ही त्याची अन्य नावे आहेत. या ग्रंथात वर्णन केलेला ...