उद्देशानुसारिता
मानवाच्या वागण्याला काही तरी प्रयोजन वा हेतू असतो. मानव शेतात बी पेरतो ते त्यापासून पीक निघून खायला मिळावे म्हणून. मानवाच्या ...
काल
आपल्याला घटनांचा अनुभव येतो, तेव्हा कित्येक घटना इतर काही घटनांच्या पूर्वी किंवा नंतर घडलेल्या असतात, असाही अनुभव येतो. उदा., एखादी ...
चिद्वाद, पाश्चात्त्य
चैतन्य हे विश्वाचे अधिष्ठान आहे, चैतन्य हेच प्राथमिक किंवा मूलभूत अस्तित्व आहे; तर जडवस्तू, भौतिक सृष्टी, निसर्ग यांचे अस्तित्व दुय्यम, ...
निसर्गवाद
एक तात्त्विक सिद्धांत. ‘निसर्ग’ ह्या शब्दाचा अर्थ संदिग्ध आहे. ‘निसर्ग’ ह्याच्या एका अर्थात निसर्ग आणि माणूस ह्यांच्यामधील भेद अभिप्रेत असतो ...
परिवर्तन
एक तात्त्विक संकल्पना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या प्रारंभापासून विश्वाच्या दोन वैशिष्ट्यांना तात्त्विक विचारात मध्यवर्ती स्थान लाभले आहे. वस्तूंमध्ये होणारे परिवर्तन किंवा बदल ...
लोकायतदर्शन
चार्वाकदर्शन : एक प्राचीन भारतीय दर्शन. म्हणजे विश्व व मानव यांसंबंधीचे तत्त्वज्ञान. हे दर्शन हा भौतिकवाद आहे. देहाहून वेगळा आत्मा नाही; ...
सद्वयवाद
दोन स्वतंत्र आणि तर्कदृष्ट्य एकमेकांनी अबाधित अशी तत्त्वे मानणारी एक तात्त्विक भूमिका. उदा., ग्रीक तत्त्वज्ञांनी मानलेली आभास आणि सत्य; तसेच ...