चतुर्दण्डिप्रकाशिका
सतराव्या शतकातील संगीतशास्त्रावरील एक प्रसिद्ध ग्रंथ. संगीतकार गोविंद दीक्षितांचा द्वितीय पुत्र पंडित व्यंकटमखी यांनी तो लिहिला असून ते उच्च कोटीचे ...
नारदीय शिक्षा
संगीतशास्त्रावरील प्राचीन संस्कृत ग्रंथ. यासनारदी शिक्षा असेही म्हणतात. त्याचा लेखनकाल व कर्ता याविषयी मतभिन्नता असून निश्चित माहिती ज्ञात नाही. काही ...
बृहद्देशी
संगीतशास्त्रकार मतंग यांनी इ. स.चे सातवे ते आठवे शतक यांदरम्यान संगीतशास्त्रावर लिहिलेला एक संस्कृत ग्रंथ. प्राचीन सामगायन व जातीगायन हे गंभीर, ...
मतंग
मतंग (मतंगमुनी) : एक मध्ययुगीन संगीतरचनाकार आणि आधुनिक रागमालेचे जनक. त्यांच्या जन्म, मृत्यू व जीवनाच्या काळाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही; ...
रागांग वर्गीकरण
संगीतरत्नाकर या शार्ङ्गदेवलिखित ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या प्रकरणात रागांग निर्णय हा विषय विस्ताराने सांगितला आहे. त्यात रागाची छाया घेऊन गायन ...
संगीत पारिजात
पंडित अहोबल यांनी रचलेला संगीतशास्त्रावरील एक विचारपरिप्लूत संस्कृत ग्रंथ. पं. अहोबल यांच्याविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार ते दक्षिण ...
संगीतरत्नाकर
तेराव्या शतकातील पंडित शारंगदेव यांनी लिहिलेला भरत परंपरेतील एक महत्त्वाचा संगीतविषयक ग्रंथ. हा ग्रंथ म्हणजे प्राचीन संगीतविषयक अनेक ग्रंथांचे सार ...