सूचिपर्णी वृक्ष
(कोनिफेरस ट्री). अनावृतबीजी वनस्पतींमधील वृक्षसमूहाचा एक मोठा गण. सूचिपर्णी वृक्षांची पाने सूईसारखी अणकुचीदार असतात, म्हणून या वृक्षसमूहाला ‘सूचिपर्णी वृक्ष’ म्हणतात ...
हरित पट्टा
(ग्रीन बेल्ट). एखादे शहर, नगर व महानगर विकसित करीत असताना त्याभोवती राखून ठेवलेल्या अविकसित वनजमिनीला किंवा शेतजमिनीला हरित पट्टा म्हणतात ...
वाटाणा
वाटाणा (पिसम सॅटिव्हम) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) शेंगा, (४) बिया. (पी). एक उपयुक्त कडधान्य. वाटाणा ही वनस्पती फॅबेसी ...
जलीय वनस्पती
पाण्याखाली, पाणथळ जागी, चिखलात व जलसंपृक्त मृदेत वाढणाऱ्या वनस्पतींना ‘जलीय वनस्पती’ म्हणतात. या वनस्पतींमध्ये पाण्यात वाढण्यासाठी अनुकूलन घडून आलेले असते ...