येहूदी मेन्युइन (Yehudi Menuhin)

मेन्युइन, येहूदी : (२२ एप्रिल १९१६ – १२ मार्च १९९९). प्रख्यात अमेरिकन व्हायोलिनवादक. भारतीय संगीताच्या संदर्भात त्यांची कामगिरी विशेष मोलाची मानली जाते. त्यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात रशियन ज्यू (यहुदी) कुटुंबात…

मराठी नाट्यसंगीत : सौंदर्यशास्त्र (Marathi Natyasangeet : Saundaryashastra)

नाट्यसंगीताच्या ऐतिहासिक स्थित्यंतरामागे बारकाईने पाहिल्यास एक प्रकारची वैचारिक भूमिका आकार घेत असलेली दिसते. या भूमिकेस सौंदर्यशास्त्रीय भूमिका असे म्हणता येईल. नाट्य ही कलांचा संगम होणारी कला आहे आणि स्वतंत्रपणे कला…

गीत (Song)

भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोन्हीही संगीतप्रकारांत गीत या संज्ञेचा अंतर्भाव होतो. मात्र दोन्हीची उत्पत्ती आणि व्याख्या स्वतंत्र आहे. येथे पाश्चात्त्य संगीतातील गीत या प्रकाराचा उहापोह केलेला आहे. गीत…

कॅनन (Canon)

पश्चिमी संगीतातील काउंटरपॉइंटचा (एकाचवेळी एकापेक्षा अधिक सुसंगत रचनांची प्रस्तुती) एक प्रकार. ह्या प्रकारात अनुकरणाचे तत्त्व अत्यंत काटेकोरपणे पाळलेले असते. ह्या संगीतप्रकारात केलेल्या रचनेच्या आरंभीच्या भागाचे अनुकरण नंतरचे सर्व भाग करीत…

क्लॅव्हिकॉर्ड (Clavichord)

एक पश्चिमी तंतुवाद्य. सुमारे पंधराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत आणि पुन्हा विसाव्या शतकात वापरात आलेले हे वाद्य आहे. याची उत्क्रांती मानोकॉर्डपासून झाली. १४०४ मध्ये या वाद्यनामाचा पहिल्यांदा वापर झाला. हळूहळू सप्तकांच्या…

ऑरेटोरिओ (Oratorio)

ऑरेटोरिओची काटेकोर व्याख्या करणे अवघड आहे कारण वेगवेगळ्या देशांत, वेगवेगळ्या काळी ह्या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावण्यात आलेला आहे. तथापि ऑरेटोरिओच्या प्रचलित स्वरूपावरून त्याची सर्वसाधारण वैशिष्ट्ये जाणवतात. ती अशी :…

घराणी, संगीतातील (Gharana, Bhartiya Sangeet)

हिंदुस्थानी संगीतात ज्या काही थोड्या संकल्पना वादविषय ठरत आल्या आहेत, त्यांत ‘घराणे’ ही प्रमुख संकल्पना होय. धृपद, ख्याल, ठुमरी यांसारखे गायनप्रकार असोत सतार, तबला इ. वाद्ये असोत किंवा नृत्यकला असो…

बिलावल थाटातील राग (Bilawal Thaat)

हिंदुस्थानी संगीतशास्त्रातील भातखंडेप्रणीत राग-वर्गीकरण पद्धतीनुसार आद्य महत्त्वाचा व सर्व स्वर शुद्ध असलेला थाट. त्यात तिसांहून अधिक राग अंतर्भूत आहेत. या थाटातील प्रमुख राग पुढीलप्रमाणे : (१) अल्हैय्या-बिलावल, (२) शंकरा, (३)…

खमाज थाटातील राग (Khamaj Thaat)

विष्णू नारायण भातखंडे यांच्या संगीतशास्त्रीय विचारानुसार खमाज या थाटात मुख्यत्वेकरून पुढील सोळा राग येतात : (१) झिंझोटी, (२) खमाज, (३) तिलंग, (४) खंबावती, (५) बडहंस, (६) नारायणी, (७) प्रतापवराळी, (८)…

मारवा थाटातील राग ( Marwa Thaat )

हिंदुस्थानी संगीतशास्त्रातील पं. भातखंडेप्रणीत राग-वर्गीकरण पद्धतीनुसार ‘रे’ (कोमल), ‘म’ (तीव्र) व इतर स्वर शुद्ध असलेला मारवा थाट होय. मारवा, सोहनी, पूरिया, ललित पूर्वा, पूर्वा कल्याण, मालीगौरा, जेत (दोन प्रकार), भटियार,…

पूर्वी थाटातील राग (Poorvi Thaat)

भातखंडे पद्धतीनुसार पूर्वी थाटात पुढील रागांचा समावेश होतो : (१) पूर्वी, (२) श्री, (३) गौरी, (४) रेवा, (५) मालवी, (६) त्रिवेणी, (७) टंकी, (८) पूरियाधनाश्री, (९) जैतश्री, (१०) दीपक, (११)…

भैरवी थाटातील राग (Bhairavi Thaat)

हिंदुस्थानी संगीतपद्धतीतील या थाटाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सातही स्वर कोमल असतात. भैरवी ही आश्रय ‘रागिणी’ मानण्यात येते व हिंदुस्थानी संगीताच्या कार्यक्रमात ही नेहमी शेवटी सादर करण्याचा प्रघात दृढमूल झालेला…

भैरव थाटातील राग (Bhairav Thaat)

हिंदुस्थानी संगीतपद्धतीतील एक प्राचीन व महत्त्वपूर्ण थाट. या थाटातील ‘रे’ आणि ‘ध’ हे केवळ दोन स्वर कोमल आहेत. या रागाचे प्राचीन नाव ‘मालवगौड’ आहे. दाक्षिणात्य संगीतपद्धतीत पहिल्यांदा जो भैरव राग…

तोडी थाटातील राग (Todi Thaat)

भातखंडे वर्गीकरणपद्धतीनुसार या थाटातील मुख्य राग फक्त तीन होत : तोडी, गुजरी आणि मुलतानी. त्यांतही तोडी व गुजरी यांत फक्त एकाच (पंचम) स्वराचा फरक मानण्यात आला असला, तरी मियाँकी तोडी…

आसावरी थाटातील राग (Asavari Thaat)

भातखंडे वर्गीकरणपद्धतीनुसार आसावरी थाटात गंधार, धैवत, निषाद हे तीन स्वर कोमल व बाकीचे शुद्ध असतात. या थाटात आसावरी, जौनपुरी, गंधारी, देवगांधार, सिंधुभैरवी, देसी, कौशी, दरबारी कानडा, अडाणा, नायकी कानडा या…