मुरोमाची कालखंड

मुरोमाची कालखंड : जपानमधील राजकारण, साहित्य आणि धर्म यांचा प्रभाव असणारा कालखंड (१३३३ ते १५७३). इ.स.१३३६ ते १५७३ या काळामध्ये बर्‍याच घटना घडल्या. आशिकागा ताकाउजिने कामाकुरा जमीनदारशाहीचा अंत केला. तसेच…

ओगुरा हयाकुनिनइश्श्यु (Ogura HyakuninIsshu)

ओगुरा हयाकुनिनइश्श्यु : अभिजात जपानी साहित्यातील प्राचीन संकलित काव्यसंग्रह. कामाकुरा कालखंडातील प्रसिद्ध कवी आणि विद्वान फुजिवारा नो तेइकाने या कवितासंग्रहाचे संकलन केले. प्रसिद्ध फुजिवारा घराण्यामध्ये जन्म झालेल्या तेइकाचे वडील सुद्धा…

उजिश्युइ मोनोगातारी (Uji Shūi Monogatari)

उजिश्युइ मोनोगातारी : जपानी कामाकुरा कालखंडामध्ये १३ व्या शतकाच्या सुरूवातीला उजिश्युइ मोनोगातारी लिहिले गेले. हे पुस्तक म्हणजे एक गोष्टींचा संग्रह आहे. ह्या संग्रहामध्ये १९७ गोष्टी असून त्याचे १५ खंड आहेत.…

हेइके मोनोगातारी (Heike Monogatari)

हेइके मोनोगातारी : प्रसिद्ध जपानी युद्धकथा. याच्या लेखकाच्या नावाबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. इ. स. १३३० मध्ये त्सुरेझुरेगुसाचे लेखन करणार्‍या योशिदा केनकोच्या मते शिनानो प्रांताच्या पूर्व राज्यपाल युकिनागा ह्याने ही…

कामाकुरा कालखंड (Kamakura Period)

कामाकुरा कालखंड : (इ.स.११८५-१३३३). जपानी साहित्याचा कालखंड. हा सामुराइ योद्ध्यांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. हेइआन कालखंडामधील साहित्यावर राजदरबार आणि सम्राटांचा ठसा होता. कामाकुरा कालखंडामध्ये राजदरबार आणि सम्राट राजधानी क्योतोमध्ये असले…

कागेरो निक्कि (Kogera Nikki)

कागेरो निक्कि : जपानी साहित्यातील हेेेइआन काळातील एका लेखिकेची रोजनिशी. याच कालखंडात ह्या नवीन साहित्यिक शैलीची सुरुवात झाली. रोजनिशी लिहिताना जपानी लिपीचा वापर केला गेला. त्यामुळे कि नो त्सुरायुकिचा अपवाद…

कोनज्याकु मोनोगातारी (Konjaku Monogatari)

कोनज्याकु मोनोगातारी : कोनज्याकु मोनोगातारी हा जपानी भाषेतला एक कथासंग्रह आहे. याच्या लेखकाबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. काही लोकांच्या मते उजिदाइनागोन मोनोगातारीचा लेखक मिनामोतो नो ताकाकुनी याने या कथांचे संकलन…

माकुरानो सोशि (Makurano Soushi)

माकुरानो सोशि : हेइआन कालखंडामधील रोजनिशी. द पिलो बुक हे या रोजनिशीचे इंग्रजी शीर्षक होय. ही गेंजी मोनोगातारी  या साहित्य कृतीइतकीच महत्वाची आहे. सेई शोनागुन ह्या स्त्री लेखिकेने लिहिलेली ही…

कोकिन वाकाश्यु (kokin wakashu)

कोकिन वाकाश्यु : (कोकिनश्यु). हेइआन कालखंडामध्ये केलेले प्राचीन व हेइआन काळात केलेल्या जपानी कवितांचे संकलन. म्हणून त्याच्या नावातच प्राचीन आणि वर्तमान अशा अर्थाच्या कांजी (चिनी अक्षरे) आहेत. त्या कालखंडामध्ये सम्राटांच्या…

ओकागामी (Ōkagami)

ओकागामी : अभिजात जपानी कथाग्रंथ. इ.स.१११९ च्या सुमारास हेइआन कालखंडामध्ये हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला गेला. या ग्रंथाच्या लेखकाबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. ह्या ग्रंथामध्ये लेखकाने लिहीलेल्या माहितीवरून फुजिवारा नो मिचिनागा…

ताकेतोरी मोनोगातारी (Taketori Monogatari)

ताकेतोरी मोनोगातारी : अभिजात जपानी ग्रंथ. या ग्रंथाच्या लेखकाच्या नावाबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. एक तर्क असा केला जातो की सुप्रसिद्ध कवी आणि विद्वान मिनामोतो शितागो हा याचा लेखक असू…

हेइआन कालखंड (Heian Period)

हेइआन कालखंड : (हे-आन कालखंड).जपानी साहित्याचे सुवर्णयुग. इ.स. ७९४ ते ११८५ च्या दरम्यानचा हा कालखंड जपानी काव्य आणि साहित्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. त्या काळात जपानची राजधानी असलेल्या हेइआनक्यो (सध्याचे क्योतो)…

नारा कालखंडातील साहित्य (literature of nara period)

नारा कालखंडातील साहित्य : जपानच्या इतिहासामध्ये इ.स. ७१० ते ७९४ या दरम्यानचा नारा कालखंड हा वास्तुकला, साहित्य आणि धर्म या दृष्टीने अत्यंत महत्वाचा कालखंड आहे. या कालखंडात नारा हे शहर…