आकारविज्ञान (Morphology)
जीवशास्त्राची एक शाखा. सजीवांचा तपशीलवार अभ्यास करण्याकरिता असलेल्या सैद्धांतिक शाखांपैकी एक. पूर्वी या शाखेत सजीवांचा आकार, स्वरूप व संरचना यांचा अंतर्भाव केला जात असे; परंतु सध्या अंतर्रचनेचा विचार शरीररचनाशास्त्र व…
जीवशास्त्राची एक शाखा. सजीवांचा तपशीलवार अभ्यास करण्याकरिता असलेल्या सैद्धांतिक शाखांपैकी एक. पूर्वी या शाखेत सजीवांचा आकार, स्वरूप व संरचना यांचा अंतर्भाव केला जात असे; परंतु सध्या अंतर्रचनेचा विचार शरीररचनाशास्त्र व…
मांसल व छत्रीसारख्या आकाराच्या कवकाचा एक प्रकार. सामान्यपणे गवताळ प्रदेशांत आणि वनांत अळिंब वाढतात. जगभर यांचे ५,००० हून अधिक प्रकार आढळतात. याला ‘छत्रकवक’ किंवा ‘भूछत्र’ असेही म्हणतात. बहुतांशी जीवशास्त्रज्ञांनी अळिंब…
सजीवांमधील र्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना ‘अवशेषांग’ म्हणतात. बदलणार्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांत अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत. जुन्याच…
ज्या वनस्पतींना फुले येत नाहीत अशा वनस्पतींना ‘अपुष्प वनस्पती’ (क्रिप्टोगॅमस) म्हणतात. जलवाहिन्या आणि रसवाहिन्या यांचा अभाव असलेल्या तसेच पाने, खोड, मूळ ही वैशिष्ट्यदर्शक इंद्रिये नसलेल्या अपुष्प वनस्पतींचे थॅलोफायटा व ब्रायोफायटा…
आकार, ढब, रंग आणि वर्तन यांबाबतींत इतर प्राण्यांशी, वनस्पतींशी किंवा निर्जीव वस्तूंशी असणार्या प्राण्यांच्या साम्याला किंवा नक्कल करण्याला अनुकारिता (अनुकृती) म्हणतात. निसर्गात प्राण्यांच्या संरक्षणाकरिता विविध पर्याय असून अनुकारितेमुळे प्राणी सहजासहजी…
‘अशोक’ या नावाने भारतात दोन वेगवेगळ्या वनस्पती ओळखल्या जातात. त्यांना ‘लाल अशोक’ आणि ‘हिरवा अशोक’ असे म्हणतात. लाल अशोक फॅबॅसी कुलातील हा सदापर्णी आकर्षक असा वृक्ष असून याचे शास्त्रीय नाव सराका…
अडुळसा ही अॅकँथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अॅधॅटोडा व्हॅसिका आहे. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ती आढळते. ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर…
अजमोदा ही अंबेलिफेरी कुलातील वनस्पती तिचे शास्त्रीय नाव एपियम ग्रॅव्हिओलेन्स आहे. ही वनस्पती मूळची भूमध्य सागरी प्रदेशातील आहे. तिची लागवड सर्वांत प्रथम फ्रान्समध्ये करण्यात आली. भारतात ती वायव्य हिमालयाचा पायथा, पंजाब व…
अक्रोड या वृक्षाचे शास्त्रीय नाव जुग्लांस रेजिया आहे. हा वृक्ष जुग्लँडेसी कुलातील असून मूळचा इराणमधील आहे. भारतात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब व उत्तर प्रदेश या राज्यांत याची मोठ्या प्रमाणावर लागवड…
अक्कलकारा ही कंपॉझिटी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव स्पायलँथिस ऍक्मेला आहे. ही औषधी वनस्पती भारत, श्रीलंका व फिलिपीन्स या देशांत आढळते. बागेतही ही वनस्पती लावतात ही वनस्पती साधारणपणे 20 - 50…
माल्व्हेसी कुलातील ही वनस्पती मूळची आफ्रिकेतील असून तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस कॅनाबिनस आहे. भारत, बांगला देश, थायलंड, पाकिस्तान इ. देशांत मोठ्या प्रमाणावर या वनस्पतीची लागवड करतात. भारतात आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार…
हा सदापर्णी वृक्ष लॉरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिनॅमोमम कॅम्फोरा असे आहे. हा वृक्ष मूळचा तैवान, चीन व जपान येथील असून भारतात डेहराडून, सहारनपूर, कोलकाता, निलगिरी व म्हैसूर या…
मृदुकाय (मॉलस्का) संघाच्या उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गात गोगलगायींचा समावेश होतो. गोगलगायींचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या शरीरावर असणारी कवचे. मात्र कवच नसलेल्या किंवा अगदी छोटे कवच असलेले प्राणीही एक विशिष्ट प्रकारच्या गोगलगायी आहेत.…
जीवाश्माच्या रूपाने आढळणा-या प्रामुख्याने अनावृतबीजी वृक्षांच्या राळेला अंबर म्हणतात. अंबर हा कठिण, पिवळ्या रंगाचा कार्बनी पदार्थ आहे. अनावृतबीजी वृक्षामधील राळ तेलमिश्रित चिकट पदार्थाच्या स्वरूपात असते. त्यातील तेलाचे ऑक्सिडीभवन झाल्याने राळ…
अंजन हा शिंबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव हार्डविकिया बायनॅटा आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोटी कुलामधील सीसॅल्पिनिऑइडी उपकुलातील वनस्पतींप्रमाणे आहे. भारत, मलेशिया, थायलंड, पाकिस्तान, बांगला देश,…