इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड ॲप्लाईड केमिस्ट्री (आययुपॅक) (शुद्ध व उपयोजित रसायनशास्त्राची आंतरराष्ट्रीय संस्था, International Union of Pure and Applied Chemistry- IUPAC)

इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड ॲप्लाईड केमिस्ट्री (आययुपॅक) (शुद्ध व उपयोजित रसायनशास्त्राची आंतरराष्ट्रीय संस्था, International Union of Pure and Applied Chemistry- IUPAC ) : (स्थापना - १९१९- झुरिक, स्वित्झर्लंड) जर्मनरसायनतज्ञ…

कोर्बेटो, फर्नांडो जोस (Corbato, Fernando Jose)

कोर्बेटो, फर्नांडो जोस : (१ जुलै १९२६ ते १२ जुलै २०१९) फर्नांडो जोस कोर्बेटो यांचा जन्म अमेरिकेतील कॅर्लिफोर्निया राज्यातील ओकलंड येथे झाला. त्यांनी कॅर्लिफोर्निया विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. परंतु त्या…

बार्बरा जे. फिनलेस -पिट्स (Barbara J. Finlayson-Pitts)

बार्बरा जे. फिनलेस -पिट्स : ( ४ एप्रिल, १९४८ ) बार्बरा जे. फिनलेस – पिट्स या रसायनशास्त्रज्ञ असून हवेचे प्रदूषण हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे. त्यांचा जन्म कॅनडामधील ओटावा…

स्टार्कवेदर, गॅरी कीथ (Starkweather, Gary Keith)

 स्टार्कवेदर, गॅरी कीथ : (९ जानेवारी, १९३८ ते २६ डिसेंबर, २०१९) स्टार्कवेदर यांचा जन्म अमेरिकेतील मिशिगन राज्यात लॅन्सिंग (Lansing, Michigan) येथे झाला. शालेय शिक्षणानंतर मिशिगन स्टेट विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्रात बी.एस.…

 फारक्वार ग्रॅहॅम (Farquhar, Graham )

 फारक्वार ग्रॅहॅम : (८ डिसेंबर १९४७ ) फारक्वार ग्रॅहॅम यांचा जन्म ऑस्ट्रेलियामधील टांझानिया प्रांतातील होबार्ट येथे झाला. हे वनस्पती व शेतीशास्त्रज्ञ आहेत. त्यांचे संशोधन कमी पाण्याच्या भागात भागात टिकू शकतील…

मॅकार्थी, जॉन (McCarthy, John)

मॅकार्थी, जॉन : (४ सप्टेंबर १९२७ – २४ ऑक्टोबर २०११)  जॉन मॅकार्थी यांचा जन्म अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्यातील बोस्टन या शहरात झाला. ते एक बुद्धिमान विद्यार्थी होते आणि विद्यार्थीदशेपासून त्यांचा गणित या…

रेमंड सॅम्युएल टॉमलिनसन (Raymond Samuel Tomlinson)

टॉमलिनसन, रेमंड सॅम्युएल (२३ एप्रिल १९४१—५ मार्च २०१६). अमेरिकन संगणक आज्ञावलीकार (Computer Programmer). ते रे टॉमलिनसन (Ray Tomlinson) या नावानेही ओळखले जातात. त्यांना संदेशवहनात क्रांती घडवणाऱ्या ई-मेल प्रणालीचे जनक मानले…

सर टिमोथी जॉन बर्नर्स-ली (Sir Timothy John Berners-Lee)

बर्नर्स-ली, सर टिमोथी जॉन : (८ जून १९५५). इंग्रज संगणक अभियंता. टिम बर्नर्स-ली (Tim Berners-Lee) या नावानेही ते ओळखले जातात. त्यांनी वर्ल्ड वाइड वेब (World Wide Web) म्हणजे माहितीच्या महाजालाचा…

डॅनिअल शेशमान (Dan Shechtman)

शेशमान, डॅनिअल (२४ जानेवारी १९४१). इस्राएल रसायनशास्त्रज्ञ. भासमान स्फटिकांच्या (क्वासिक्रिस्टल; Quasicrystal) शोधासाठी २०११ सालचा रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आला. भासमान स्पटिक म्हणजे असे स्फटिक ज्यांमध्ये अणूंची संरचना नियमबद्ध असून…