राजकीय विचार (Political Thought)

राजकीय विचार : राजकीय विचार ही एक राज्यशास्त्रातील उप विद्याशाखा आहे. राजकीय विचार निश्चित करण्याच्या  दोन कसोट्या आहेत. दोन कसोट्यावर आधारित निवड केली जाते. १) राजकीय तत्त्वज्ञानात ज्या विचारवंतांनी मोलाची…

समिती (Samiti)

समिती : वैदिक काळातील सार्वभौम संस्था. प्राचीन भारतीय राजकीय विचारांमध्ये गण, विधा, सभा आणि समिती या संस्था होत्या. त्यांचे उल्लेख ऋग्वेदामध्ये आलेले आहेत. प्राचीन भारतीय राजकीय विचारांमधील समिती ही एक…

पक्षविरहित लोकशाही (Non-partisan democracy)

पक्षविरहित लोकशाही : भारतात मानवेंद्रनाथ रॉय आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाही ही संकल्पना मांडली. लोकशाहीच्या विशेषतः प्रातिनिधिक लोकशाहीच्या यशाच्या आड राजकीय पक्ष येतात. पक्षामुळे लोकशाही ही पक्षीय राजवटीचे स्वरूप…

अधिकार (Rights)

अधिकार : कोणती कृती अनुज्ञेय आहे आणि कोणती संस्था कायदेशीर आहे ह्या आधुनिक संज्ञेवर अधिकार ही संकल्पना आधारलेली आहे. अधिकाराचा एक संच स्वीकारणे म्हणजे स्वातंत्र व अधिकाराचे वितरण मंजूर करणे…

प्रत्यक्ष लोकशाही (Direct Democracy)

प्रत्यक्ष लोकशाही : लोकशाही शासन पद्धतीमध्ये प्रत्यक्ष आणि प्रातिनिधीक लोकशाही असे दोन महत्वाचे प्रकार आहेत. नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारित राज्यव्यवस्था म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही होय. प्राचीन ग्रीक काळातील अथेन्स या मगर…

उदारमतवाद (Liberalism)

उदारमतवाद : उदारमतवाद ही एक आधुनिक विचारसरणी आहे. परंतु तिचे एकापेक्षा जास्त अर्थ आहेत. अभिजात व आधुनिक उदारमतवाद असा फरक उदारमतवाद या विचारसरणीत आहे. (अभिजात उदारमतवाद, आधुनिक उदारमतवाद, नाव आधुनिक…

काळजीवाहू सरकार (Caretaker Government)

काळजीवाहू सरकार : संसदीय पद्धतीच्या शासनामध्ये काळजीवाहू सरकार स्थापन केले जाते. असे सरकार प्रथम इंग्लंडमध्ये स्थापन झाले (१९४५). मंत्रिमंडळाच्या राजीनाम्यानंतर किंवा अस्थिर परिस्थितीमध्ये या प्रकारचे सरकार स्थापन केले जाते. अशा…

प्रातिनिधिक लोकशाही (Representative Democracy)

प्रातिनिधिक लोकशाही : आधुनिक काळात प्रातिनिधिक लोकशाही या अर्थाने केवळ ‘लोकशाही’ अशी संकल्पना वापरली जाते. कारण आधुनिक काळात लोकशाही स्वीकारणाऱ्या सर्वच देशांमध्ये प्रातिनिधिक लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या…