मुद्रित सर्किट बोर्ड (Printed Circuit Board)
(प्रिंटेड सर्किट बोर्ड - पीसीबी; मुद्रित संकलित मंडल; PCB). पीसीबी हा एक बोर्ड असुन तो फायबर ग्लास किंवा पातळ थर असलेल्या सामग्रीपासुन तयार होतो. ट्रान्झिस्टर (Transistor), रोधक (Resistance) आणि एकात्मिक…