तलवार मासा ( Sword fish)

मत्स्यवर्गातील हा एक सागरी अस्थिमासा असून याचे शास्त्रीय नाव झिपिअस ग्लेडियस आहे. पर्सिफॉर्मिस गणातील झिपिइडी कुलात त्यांचा समावेश होतो. हा मासा आकाराने मोठा व स्थलांतर करणारा आहे. त्याचा वरचा जबडा…

तरळी (Oil sardine)

अस्थिमीन वर्गाच्या चर्मपरअर उपवर्गाच्या क्लुपिफॉर्मिस गणाच्या क्लुपिडी कुलातील एक मासा. याचे शास्त्रीय नाव सार्डिनेला लाँगिसेप्स आहे. काही ठिकाणी या माशाला तारली असेही म्हणतात. भारताची पश्चिम किनारपट्टी, श्रीलंका, पाकिस्तान, इराण, ओमान,…

दिवड (Pond snake)

एक बिनविषारी साप. दिवडाचा समावेश सरीसृप वर्गाच्या कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी या उपकुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव झिनोक्रोपीस पिस्केटर आहे. त्याला पाणदिवड किंवा विरोळा असेही म्हणतात. तो पूर्व अफगाणिस्तान, पाकिस्तान,…

जलजीवालय (Aquarium)

जलजीवालय म्हणजे खाऱ्या व गोड्या पाण्यातील प्राणी ठेवण्यासाठी, ज्याची एक बाजू तरी पारदर्शी असेल, असे मुद्दाम तयार केलेले बंदिस्त क्षेत्र. जलजीवालय ही साहचर्याने राहणाऱ्या सजीवांची मानवनिर्मित परिसंस्था असून जलचरांच्या नैसर्गिक…

चिंगाटी (Shrimp)

कवचधारी अपृष्ठवंशी प्राणी असलेल्या चिंगाटीचा समावेश संधिपाद संघातील कवचधारी वर्गातील दशपादगणात होतो.चिंगाटीला ‘कोळंबी’ असेही म्हणतात. याच गणात खेकडे, झिंगे व शेवंडे यांचाही समावेश होतो. चिंगाटीच्या सु. २,००० जाती असून त्या…

बांगडा (Indian mackerel)

एक सागरी मासा. बांगड्याचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या पर्सिफॉर्मिस गणाच्या स्काँब्रिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव स्काँबर मायक्रोलेपिडोटस आहे. तांबडा समुद्र आणि पूर्व आफ्रिका येथील समुद्रकिनारा, भारताचा समुद्रकिनारा, चीनचा दक्षिण किनारा…

बडिश मीन (Angler fish)

अस्थिमत्स्य वर्गाच्या लोफिइफॉर्मिस गणातील १८ कुलांमधील सागरी माशांना सामान्यपणे बडिश मीन म्हणतात. जगात सर्वत्र त्यांच्या सु. ३२० जाती आहेत. त्यांपैकी काही जाती समुद्रतळाशी, काही २-३ किमी. खोलीवर तर काही समुद्राच्या…

पापलेट (Pomfret)

पापलेट हा पॉम्फ्रेट या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश आहे. बाजारात तीन प्रकारचे मासे पापलेट म्हणून ओळखले जातात. त्यांचा रंग रुपेरी, पांढरा आणि काळा असतो. या तीनही प्रकारच्या माशांचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या…

पाखरू मासा (Flying fish)

पाण्याच्या पृष्ठाबाहेर काही वेळ तरंगणारा एक सागरी मासा. अस्थिमत्स्य वर्गाच्या बेलॉनिफॉर्मिस गणाच्या एक्झॉसीटिडी कुलात त्याचा समावेश होतो. या कुलातील माशांना सामान्यपणे पाखरू मासा म्हणतात. जगभर त्यांच्या ९ प्रजाती व ६४…