सुतार पक्षी
(वुडपिकर). एक आकर्षक पक्षी. सुतार पक्ष्यांचा समावेश पिसिफॉर्मिस गणाच्या पिसिडी कुलात केला जातो. या कुलात सु. ३० प्रजाती आणि सु ...
जीवोतक परीक्षा
वैदयकीय परीक्षणाचा एक प्रकार. जिवंत किंवा मृत शरीरातून घेतलेल्या ऊतीचे सूक्ष्मदर्शीच्या मदतीने रोगनिदानासाठी केलेल्या परीक्षणाला जीवोतक परीक्षा म्हणतात. वेगवेगळ्या रोगांमुळे ...
नाक
नाक हे माणसाच्या चेहऱ्या वर मध्यभागी असलेले एक इंद्रिय आहे. गंधज्ञानासाठी आणि श्वासोच्छ्वासासाठी नाक उपयोगी असते. शरीराच्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी नाक ...
डीएनए अंगुलीमुद्रण
एखाद्या व्यक्तीची त्याच्या जनुकीय साहित्याच्या (डीएनए) विश्लेषणाद्वारा ओळख करून घेण्याच्या तंत्राला ‘डीएनए अंगुलीमुद्रण’ म्हणतात. मानवी पेशीत गुणसूत्राच्या स्वरूपात डीएनएचे रेणू ...
जैव आमापन
नवीन औषधे विकसित करण्यापूर्वी त्या औषधांचा सजीवांवर कसा परिणाम होतो, हे पाहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीला जैव आमापन म्हणतात. जैविक प्रमाणीकरणातील ...
स्वादुपिंड
(पॅन्क्रिज). शरीरातील एक महत्त्वाची ग्रंथी. सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरात स्वादुपिंड ही ग्रंथी असते. मनुष्याच्या शरीरात ही ग्रंथी जठराच्या मागे, उदराच्या ...
हरितगृह परिणाम
(ग्रीनहाऊस इफेक्ट). एक नैसर्गिक प्रक्रिया. या प्रकियेमुळे एखाद्या ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान वातावरणरहित परिस्थितीत जितके असेल, त्यांपेक्षा अधिक त्या ग्रहाच्या वातावरणापासून ...
हवा प्रदूषण
(एअर पोल्युशन). पृथ्वीच्या वातावरणात जेव्हा घातक किंवा अतिरिक्त प्रमाणातील पदार्थ मिसळतात, तेव्हा हवा प्रदूषण घडून येते. या पदार्थांत वायू, कण ...
समुद्रतारा
(सी-स्टार, स्टार फिश). समुद्रतारा हा कंटकचर्मी (एकायनोडर्माटा) संघाच्या ॲस्टरॉयडिया वर्गातील प्राणी आहे. समुद्रताऱ्याच्या जगभर सु.१,५०० जाती आहेत. समुद्रकिनाऱ्यालगतच्या पाण्यात त्याचे ...
हिवताप
(मलेरिया). सूक्ष्मजीवांमुळे होणारा आणि डासांद्वारे प्रसार होणारा एक संक्रामक रोग. प्लास्मोडियम प्रजातीच्या एकपेशीय, परजीवी सूक्ष्मजीवांमुळे हिवताप होतो. हिवताप मनुष्याला तसेच ...
हाडे
(बोन्स). हाडे म्हणजेच अस्थी. पृष्ठवंशी प्राण्यांच्या सांगाड्यातील हा अविभाज्य घटक असतो. हाडांमुळे शरीराला आधार आणि विशिष्ट आकार मिळतो, शरीरातील इंद्रियांचे ...
ज्ञानेंद्रिये
(सेन्सेस). पर्यावरणीय बदलांचे ज्ञान व्हावे आणि त्यातून पोषण, प्रजनन व संरक्षण या कार्यांमध्ये मदत व्हावी, या उद्देशाने प्राण्यांमध्ये विकसित झालेल्या ...
सूर्यपक्षी
(सनबर्ड). एक लहान व आकर्षक पक्षी. सूर्यपक्ष्यांचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणाच्या नेक्टॅरिनिइडी पक्षिकुलात केला जातो. जगात त्यांच्या १५ प्रजाती आणि १३२ ...
शैवाल
(अल्गी). अत्यंत साधे शरीर असणाऱ्या, बहुधा गोड्या, मचूळ किंवा खाऱ्या पाण्यात किंवा त्यांच्या सान्निध्यात जगणाऱ्या व हरितलवके असलेल्या सजीवांना ‘शैवाल’ ...
हृदयविकार
(हार्ट डिसीज). शरीराच्या सर्व ऊतींना रक्तपुरवठा करण्यासाठी हृदय हे इंद्रिय अविरत कार्य करीत राहणे अत्यावश्यक असते. जगात सु. २५% पेक्षा ...
हळद्या
(इंडियन गोल्डन ओरिओली). पिवळ्या रंगाचा एक आकर्षक पक्षी. हळद्या पक्ष्याचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणातील ओरिओलिडी पक्षिकुलात केला जातो. त्याच्या ओरिओलस प्रजातीत ...
हरियाल पक्षी
(येलो फुटेड ग्रीन पिजन). एक हिरव्या रंगाचे कबूतर. हरियालचा समावेश अन्य सर्व कबूतरांप्रमाणे कोलंबिफॉर्मिस गणाच्या कोलंबिडी कुलात केला जातो. त्याचे ...
शिंपी पक्षी
(कॉमन टेलरबर्ड). वनस्पतीच्या पानांची शिवण करून घरटे तयार करणारा पक्षी. शिंपी हा लहान पक्षी पॅसेरीफॉर्मिस गणाच्या सिस्टिकोलिडी कुलातील असून त्याचे ...