कल्याणी चालुक्यांची नाणी (Coins of the Kalyani Chalukyas)

दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध राजवंश (इ. स. दहावे शतक ते तेराव्या शतकाची सुरुवात). कर्नाटकातील कल्याणी (बसवकल्याण) ही त्यांची राजधानी. कल्याणी चालुक्य राजवंशाला अनेकविध प्रकारची नाणी काढल्याचे श्रेय दिले जाते. यामध्ये…

वेंगी चालुक्यांची नाणी (Coins of the Vengi Chalukyas)

वेंगी चालुक्य घराणे ही मूळच्या बदामी चालुक्य राजवंशाची (सहावे ते आठवे शतक) शाखा. चालुक्य नृपती दुसरा पुलकेशी (इ. स.६१०–६४२) याचा भाऊ कुब्ज विष्णूवर्धन हा (इ. स. ६१६– ६३३) हा शाखेचा संस्थापक. वेंगी…

यादवकालीन नाणी (Yadava Coins)

महाराष्ट्रातील मध्ययुगातील एक इतिहासप्रसिद्ध राजघराणे म्हणजे यादव घराणे. हे (बारावे-तेरावे शतक) देवगिरी (सध्याचे दौलताबाद, जि. औरंगाबाद) येथून राज्य करत होते. वेंगींच्या चालुक्य घराण्याने पूर्व मध्ययुगीन काळात (१०-११वे शतक) अतिप्राचीन काळी रूढ असलेल्या आहत पद्धतीने…

इत्सिंग (Itsing) (Yijing)
इत्सिंग : एक काल्पनिक चित्र.

इत्सिंग (Itsing) (Yijing)

इत्सिंग : ( ६३५ – ७१३ ). समुद्रमार्गे भारतात येणारा हा पहिला चिनी बौद्ध यात्रेकरू. त्याने सातव्या शतकाच्या शेवटी भारताला भेट दिली. फाहियान व ह्यूएनत्संग (झुआन झान) या यात्रेकरूंप्रमाणेच इत्सिंग…

फाहियान (Fa-Hien) (Faxian)

फाहियान : (इ.स. ३३७ ? – ४२२ ?). एक चिनी प्रवासी. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध धर्म गांधार ते मध्य आशियामार्गे चीन व इतर अति पूर्वेकडील देशांमध्ये पोहोचला. त्यानंतर बौद्ध धर्माचा…

​वाटेगाव नाणेसंचय (Vategaon Coin Hoard)

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या वाटेगाव येथील प्रसिद्ध प्राचीन नाणेसंचय. येथील एका जमिनीमध्ये रोपे लावताना काही मुलांना हा नाणेसंचय सापडला (ऑगस्ट १९६१). या संचामध्ये एकूण ६८४ सातवाहनकालीन नाणी होती.…

तऱ्हाळे नाणेसंचय  (Tarhala Coin Hoard)

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात (पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील मंगरूळ तालुक्यात)  स्थित तऱ्हाळे गावात सप्टेंबर १९३९ मध्ये एका शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याशेजारी जमिनीमध्ये गाडलेले एक मृद-भांडे सापडले. या मृदभांड्यात जवळपास १६०० सातवाहनकालीन नाण्यांचा संचय…

कोटलिंगल येथील नाणी (Kotalingala Coins) 

प्राचीन ऐतिहासिक स्थळ असलेले कोटलिंगल हे ठिकाण तेलंगण (भूतपूर्व आंध्र प्रदेश) राज्यातील करीमनगर जिल्ह्यात गोदावरी नदीच्या उजव्या तीरावर आहे. या ठिकाणी काही शेतकऱ्यांना शेतीची कामे करतांना काही नाणी सापडली. यांतील…

चांदा नाणेसंचय (Chanda Coin Hoard)

​महाराष्ट्रातील सातवाहनकालीन नाण्यांचा एक प्रसिद्ध संचय. ब्रिटिशकालीन चांदा (सध्याचा चंद्रपूर जिल्हा) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका गावातील शेतामध्ये हा नाणेसंचय सापडला (ऑक्टोबर १८८८). ब्रिटिश पोलीस उपअधीक्षक जे. हिगीन्स यांनी सापडलेला हा…

मध्ययुगीन नाणकशास्त्र (Medieval Numismatics / Coins of Medieval India)
शिवकालीन होन.

मध्ययुगीन नाणकशास्त्र (Medieval Numismatics / Coins of Medieval India)

भारतीय तसेच जागतिक इतिहासात नाणकशास्त्राचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. गुप्तोत्तर काळामध्ये उत्तर भारतात साधारणपणे बाराव्या शतकापर्यंत म्हणजे मुस्लिम राजवटी भारतात पूर्णपणे स्थिरावेपर्यंतच्या काळामधील फारशी नाणी आढळत नाहीत, त्यामुळे हा काळ…

जोगळटेंभी  नाणेसंचय  (Jogaltembhi Coin Hoard)

जोगळटेंभी  नाणेसंचय :  जोगळटेंभी (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील प्रसिद्ध नाणी. १९०८ मध्ये पश्चिमी क्षत्रप राजवंशातील क्षहरात घराण्यातील नहपान राजाच्या चांदीच्या नाण्यांचा मोठा संचय येथे सापडला. या संचातील १३,२५० एवढ्या नाण्यांची अधिकृत…