घंटाशाला स्तूप (Ghantasala Stupa)
आंध्र प्रदेशाच्या पूर्व किनारपट्टीवरील एक महत्त्वपूर्ण बौद्ध स्थळ. घंटाशाला येथे प्राचीन काळातील बौद्ध स्तूप अवशेष मसुलीपाटनपासून २० किमी. पश्चिमेस स्थित आहे. स्तूपाच्या टेकाडाला स्थानीय भाषेत ‘लांजा डिब्बाʼ असे संबोधले जाते.…