कांतार (Cantar)
पाश्चात्य संगीताच्या प्रभावाखाली असलेले गोव्यातील ख्रिस्ती लोकांचे कोंकणी गीत. या शब्दाची उत्पत्ती पोर्तुगीजमधील Cantar म्हणजे गायन करणे या शब्दातून झाली. गोव्यात कांतार हा शब्द गीत या अर्थाने वापरला जातो. पोर्तुगीजांच्या…
पाश्चात्य संगीताच्या प्रभावाखाली असलेले गोव्यातील ख्रिस्ती लोकांचे कोंकणी गीत. या शब्दाची उत्पत्ती पोर्तुगीजमधील Cantar म्हणजे गायन करणे या शब्दातून झाली. गोव्यात कांतार हा शब्द गीत या अर्थाने वापरला जातो. पोर्तुगीजांच्या…
कानोबा म्हणजे झाडीपट्टीतील जन्माष्टमी. कानोबा हे श्रीकृष्णाचे नाव असून त्यात हिंदीतील कन्हैया आणि मराठीतील विठोबाचा बा या दोहोंचे मिश्रण झालेले आहे. संतांनी विठ्ठलाला जसे विठोबा केले तसे झाडीपट्टीने कन्हैयाला कानोबा…
आखाडी ( झाडीपट्टीतील) : गुरुपौणिमा किंवा व्यासपूजा म्हणून ओळखला जाणारा हा सण झाडीपट्टीत अकाडी (आखाडी) म्हणून साजरा करतात. वर्षभरांतील सणांची सुरूवात या सणापासून होते. मराठी कालगणनेनुसार आषाढ हा पहिला महिना.…
आसीन आणि आटीव (झाडीपट्टीतील) आसीन : आश्विन महिन्याच्या पौर्णिमेस झाडीपट्टीत साजरा केला जाणारा सण.शेतात निघालेल्या नव्या पिकाची पहिली आंबील या सणाला करतात.झाडीपट्टीतील सर्वसामान्य लोकांचे पूर्वी आंबील हे नित्याचे पेय होते.…
ध्वनीचा एक आविष्कार. ठराविक दोन बिंदूंजवळ उभे राहून एका बिंदूजवळ कुजबुजले असता दुसऱ्या बिंदूजवळ स्पष्ट ऐकू येईल असा ध्वनिकीय गुणधर्म असणारा विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) किंवा गोलाकार घुमट वा सज्जा. उपरनिर्दिष्ट दोन…
‘क्लोरेला’ या एकपेशीय शैवलामध्ये १९५३ साली प्रथम आढळलेले ‘केल्व्हिन चक्र’ नंतरच्या काळात झालेल्या संशोधनात अनेक अपुष्प आणि सपुष्प हरित वनस्पतींमध्ये कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वनस्पतिशास्त्रज्ञांच्या जगात काही काळ अशी…
पृथ्वीवरचे सर्वच जैविक रसायनशास्त्र हे मूलत: कार्बनशी निगडित आहे. विविध प्रकारच्या वनस्पती अथवा या वनस्पतींवर अवलंबून असणार्या प्राणिविश्वामधील सर्व रासायनिक संयुगांचा कार्बन हा एक अविभाज्य घटक आहे. वनस्पती हा सेंद्रिय…
पारशी धर्मातील अत्यंत पूजनीय व एकमेवाद्वितीय अशा ईश्वराचे हे नाव आहे. अहुर मज्द ही उच्चतम दैवी शक्ती मानली आहे. ऋग्वेदातील ‘असुर’ हे नाव गाथांतील ‘अहुरा’शी मिळतेजुळते आहे. ऋग्वेदातील आरंभीच्या सूक्तात…
थेलीझ, मायलीटसचा : (इ.स.पू. सातवे-सहावे शतक). ग्रीक तत्त्वज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, गणिती व ग्रीसमधील सात विद्वानांपैकी एक. त्याला पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक मानला जातो. आशिया मायनरच्या पश्चिमेकडे ग्रीक लोकांच्या वसाहती होत्या. त्यांना ‘आयोनिया’…
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधील स्त्रियांचे लोकप्रिय लोकनृत्य. गोवा आणि कोकणातील फुगडी नृत्याचा उगम गोव्यातील धालो नावाच्या उत्सवातून झालेला दिसतो. धालोतील पूर्वार्धात नृत्य आणि गायन करणाऱ्या स्त्रिया दोन रांगा बनवून मागे-पुढे…
वेषांतर करून लोकांच्या मनोरंजनासाठी निरनिराळी सोंगं धारण करणारा व्यक्ती. बहुरूपी जमातीचे लोक संपूर्ण भारतात आढळतात. राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये बहुरूपी जमात आढळते. बहुरुप्यांची स्वतंत्र जातीसंस्था नाही.…
लोककला ही संज्ञा नागरीकरण न झालेल्या आदिवासी आणि ग्रामीण जीवनातील कलेसाठी योजिली जाते. निसर्गाशी संवाद साधीत जगणाऱ्या लोकसमूहांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित परंतु कलात्मक आविष्कार लोककला म्हणून ओळखले जातात. त्यात नृत्य,…
स्तनी वर्गाच्या कृंतक (कुरतडून खाणार्या प्राण्यांच्या) गणातील सायूरिडी कुलातील हा प्राणी आहे. या कुलात दोन उपकुले आहेत. सायूरिनी उपकुलात भूचर आणि झाडावरील खारींचा समावेश होतो; त्यांच्या सु. २२५ जाती आहेत.…
महाराष्ट्रातील मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक आणि दक्षिण भारतातील ग्रामदेवतांच्या बलिक्रिया पार पाडणारा उपासक. पोतराज मुळचे आंध्रप्रदेशातील. आंध्रप्रदेशात मदगी किंवा मादगूड म्हणून ओळखला जाणारा हा समाज तमिळनाडू राज्यातही अस्तिवात आहे. पोतराज…
प्राण्यांच्या शरीराला संरक्षण देणार्या लहान, कठिण व चकत्यांसारख्या संरचना. त्या त्वचेपासून उत्पन्न झालेल्या असतात. बहुतांशी मासे आणि अनेक साप व सरडे यांच्या बाह्यत्वचेवर खवले असतात. खवल्यांचे आकार, आकारमान, ते कसे…