लॅक्टिक अम्ल (Lactic acid)

लॅक्टिक अम्ल हे सेंद्रिय अम्ल आहे. याचे रेणवीय सूत्र C3H6O3 असे असून आययूपीएसी (IUPAC) नाव २- हायड्रॉक्सी प्रोपॅनॉइक अम्ल असे आहे.  पार्श्वभूमी : कार्ल व्हिल्हेल्म (शील) शेले (Carl Wilhelm Scheele)…

रुबिडियम (Rubidium)

रुबिडियम हे आवर्त सारणीच्या गट १ अ मधील धातुरूप मूलद्रव्य आहे. याचा अणुक्रमांक ३७ इतका असून अणुभार ८५.४७ इतका आहे. रुबिडियमाची रासायनिक संज्ञा Rb अशी आहे. इतिहास : रोबेर्ट व्हिल्हेल्म…

हुल्ड्राइख झ्विंग्ली (Huldrych Zwingli)

झ्विंग्ली, हुल्ड्राइख : (१ जानेवारी १४८४— ११ ऑक्टोबर १५३१ ). प्रख्यात प्रॉटेस्टंट धर्मसुधारक. स्वित्झर्लंडमधील वील्डास येथे जन्म. व्हिएन्ना येथे तत्त्वज्ञान व बर्न येथे धर्मशास्त्राचे उच्चशिक्षण संपादन करून ते एम. ए.…

अमृतांजन पूल (Amrutanjan Bridge)

पार्श्वभूमी : १६ एप्रिल १८५३ या दिवशी मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. परंतु हा लोहमार्ग पुण्यापर्यंत नेण्यास पुढील १० वर्षे लागली (उद्घाटन : १६ एप्रिल १८६३) . सह्याद्रीच्या…

मायकेल रॉसमन (Michael G. Rossmann)

रॉसमन, मायकेल  : ( ३० जुलै, १९३० - १४ मे, २०१९ ) मायकेल रॉसमन यांचा जन्म फ्रँकफूर्ट येथे झाला. दुसर्‍या महायुद्धाच्या धुमाकुळीत ते त्यांच्या आई सोबत लंडनला राहायला गेले. तेथे…

हेनरिच रोहरर (Heinrich Rohrer)

रोहरर, हेनरिच : ( ६ जून १९३३ - १६ मे २०१३ ) हेनरिच रोहरर यांचा जन्म स्वीडनच्या बुक्स (Buchs) मधील सेंटगैलेन येथे झाला. १९४९ साली झुरीकमध्ये स्थानांतरित होईपर्यंत त्यांचे लहानपण…

रॉबर्ट हुक (Robert Hooke)

हुक, रॉबर्ट : ( २८ जुलै १६३५ ते ३ मार्च १७०३ )  रॉबर्ट हुक यांचा जन्म फ्रेश वॉटर, यूनाइटेड किंगडम येथे झाला. रॉबर्टला लहानपणी चांगले शिक्षण मिळाले. त्यांची तब्येत नाजूक असल्यामुळे…

आर्थर रीग्ज (Arthur Riggs)

रीग्ज, आर्थर : (१९३९) आर्थर रिग्ज यांचा जन्म कॅलिफोर्निया येथे मोडेस्टोमध्ये (Modesto) झाला. त्यांचे जनुकशास्त्र हे अभ्यासाचे क्षेत्र होते. त्यांचे शिक्षण सेन बर्नेरडिनो (Bernardino) हायस्कूल आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी…

फ्रेडरिक राईन्स (Frederick Reines)

राईन्स, फ्रेडरिक : ( १६ मार्च,१९१८– २६ ऑगस्ट,१९९८ ) फ्रेडरिक राईन्स यांचा जन्म न्यू जर्सीमधील पॅटरसन येथे झाला. त्यांचे शिक्षण न्यू जर्सीमधील युनियन हिल हायस्कूलमध्ये झाले. त्यांना विज्ञानात रस होता. एका…

जॉन कॅल्व्हिन (John Calvin)

कॅल्व्हिन, जॉन : ( १० जुलै १५०९—२७ मे १५६४ ). मार्टिन ल्यूथरप्रणीत विचारसरणीचे फ्रेंच धर्मशास्त्रवेत्ते व धर्मसुधारक. त्यांचा धर्मविचार ‘कॅल्व्हिनवाद’ म्हणून ओळखला जातो. कॅल्व्हिन यांचा जन्म फ्रान्समधील न्वायाँ, पिकर्दी येथे…

प्रथिन संश्लेषण (Protein Synthesis)

सजीव पेशींची बांधणी आणि जैवरासायनिक प्रक्रिया यांमध्ये प्रथिनांची अग्रणी भूमिका असते. विकरे (Enzymes), संप्रेरके (Hormones) व अनेक प्रकारचे संदेशवाहक रेणू (Signalling molecules) प्रथिनांपासून बनलेले असतात. जनुक-अभिव्यक्ती (Gene expression) आणि जैवरासायनिक…

श्यामची आई (Shyamchi Aai)

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विजेता प्रसिद्ध मराठी चित्रपट. या चित्रपटाची कथा प्रसिद्ध साहित्यिक व स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने) यांनी लिहिलेल्या श्यामची आई  या आत्मकथेवर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती ख्यातकीर्त…

सर्वाधिक पसंती राष्ट्र (Most Favoured Nation – MFN)

सर्वाधिक पसंती राष्ट्र ही संकल्पना प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अर्थकारण व राजकारण यांच्याशी संबंधित आहे. एखादे राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबर वस्तू व सेवा यांच्या व्यापारात सुलभता निर्माण व्हावी म्हणून त्या राष्ट्रास ‘सर्वाधिक पसंतीचे…

डेसिडेरिअस इरॅस्मस (Desiderius Erasmus)

इरॅस्मस, डेसिडेरिअस : ( २८ ऑक्टोबर १४६६—१२ जुलै १५३६ ). प्रबोधनकाळातील एक डच विद्वान व कॅथलिक धर्मसुधारक. त्यांचा जन्म रॉटरडॅम (नेदर्लंड्स) येथे आणि शिक्षण गौडा, डेव्हेंटर व सेटॉखेन्बॉस येथे झाले.…

Read more about the article सी. आर. राव ( C. R. Rao)
????????????????????????????????????

सी. आर. राव ( C. R. Rao)

राव, सी. आर. : ( १० सप्टेंबर १९२० ) सी. आर. राव यांचा जन्म कर्नाटकातील हडगळी येथे झाला. त्यांची गणितातील गती आणि रुची पाहून त्यांच्या वडलांनी त्यांना गणितात उच्च पदवीसाठी संशोधन…