सिमेआँ देनिस प्वॉन्सा (Simeon Denis Poisson)

प्वॉन्सा, सिमेआँ देनिस : ( २१ जून १७८१ - २५ एप्रिल १८४० ) उपजतच बुद्धिमान असलेल्या सिमेआँ प्वॉन्सा यांनी शल्यचिकित्सक व्हावे अशी प्वॉन्सा कुटुंबियांची इच्छा होती .परंतु शल्यचिकित्सेला महत्त्वाच्या ठरणाऱ्या बोटांच्या…

रघुनाथ पुरुषोत्तम फडके (Raghunath Purushottam Phadke) 

फडके, रघुनाथ पुरुषोत्तम : ( ४ मार्च १९३३ ) रघुनाथ पुरुषोत्तम फडके यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण नू.म.वि.शाळेत झाले. मुंबईच्या रुईया महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी…

विल्यम हेन्री पार्किन ( William Henry Perkin)

पार्किन, विल्यम हेन्री : ( १२ मार्च १८३८ - १४ जुलै १९०७ ) विल्यम हेन्री पर्किन यांचा जन्म लंडन येथे झाला. वयाच्या १४ व्या वर्षी सिटी ऑफ लंडन स्कूल येथे…

सुखदेव पवन (Sukhadev Pawan)

पवन सुखदेव : ( ३० मार्च, १९६० ) पवन सुखदेव यांचा जन्म नवी दिल्ली येथे १९६० साली झाला. बालपणीच त्यांना निसर्गाचा थेट परिचय झाला आणि निसर्गाविषयी प्रेम त्यांच्या मनात रूजले.…

रॉजर पेनरोज (Roger Penrose)

पेनरोज, रॉजर : ( ८ ऑगस्ट १९३१ ) पेनरोज यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून त्यांनी गणित विषयात पदवी संपादन केली. १९५८ मध्ये पेनरोज यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी प्राप्त…

फिलिपो पछिनी ( Filippo Pacini)

पछिनी, फिलिपो : ( २५ मे, १८१२ - ९ जुलै, १८८३ )  इटली देशातील तुस्कानी प्रांतात पिस्तोया या गावी फिलिपो पछिनी यांचा जन्म झाला. इ. स. १८३० मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी…

Read more about the article योशिओ योशिनोरी ओसुमी (  Yoshio Yoshinori Ohsumi,)
Nobel Prize winner Yoshinori Ohsumi smiles during a press conference at Tokyo Institute of Technology on October 3, 2016 in Tokyo, Japan. Ohsumi, an honorary professor of Tokyo Institute of Technology, was awarded the 2016 Nobel Prize in Physiology or Medicine for his work on autophagy. (Photo by Sho Tamura/AFLO)

योशिओ योशिनोरी ओसुमी ( Yoshio Yoshinori Ohsumi,)

ओसुमी, योशिनोरी योशिओ : ( ९ फेब्रुवारी १९४५ ) योशिनोरी योशिओ ओसुमी यांचा जन्म जपानमधील फुकुओका शहरात झाला. त्यांनी जपानमधील तोक्यो विद्यापीठातून १९६७ साली बी.एस्सी. ही पदवी मिळविली. तेथूनच १९७४…

डग्लस डीन ओशेरॉफ ( Douglas Dean Osheroff )

ओशेरॉफ, डग्लस डीन: ( १ ऑगस्ट, १९४५ )  डग्लस ओशेरॉफ यांचा जन्म अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील ऍबरडीन (Aberdeen) येथे झाला. त्यांनी १९६७ साली कॅलटेक येथून पदवी प्राप्त केली. तिथे त्यांनी शास्त्रज्ञ रिचर्ड…

राष्ट्रीय प्रतिरक्षाविज्ञान संस्था (National Institute of Immunology – NII)

राष्ट्रीय प्रतिरक्षाविज्ञान संस्था : ( स्थापना - २७ जुलै, १९८१ ) एकोणीसशे ऐंशीच्या दशकात शरीरातील प्रतिक्षमता विज्ञान एसईआरसी सायन्स अँड इंजिनियरिंग रीसर्च कौन्सिल या संस्थेस अधिक महत्वाचे ठरेल असे विज्ञान…

सार्वजनिक वस्तू (Public good)

सर्वांसाठी उपलब्ध असणारी वस्तू. सार्वजनिक वस्तू कोणा एकाची मक्तेदारी नसून ती सर्वांसाठी समप्रमाणात असते. एकाने वापरली म्हणून दुसऱ्याला वापरता येत नाही, असे या वस्तुंच्या बाबतीत होत नाही. ती कोणाचीही खाजगी…

जॉन एफ. नॅश (John F. Nash)

नॅश, जॉन एफ.  : ( १३ जून, १९२८ ते २३ मे, २०१५ ) जॉन एफ. नॅश यांचा जन्म अमेरिकेच्या पश्चिम व्हर्जिनिया राज्यातील ब्ल्यूफिल्ड गावी झाला. शालांत परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे…

हॉएल, फ्रेड ( Hoyle, Fred)

हॉएल, फ्रेड : ( २४ जून १९१५ – २० ऑगस्ट २००१ ) फ्रेड हॉएल यांचा जन्म इंग्लंडमधील गिल्स्टेड या गावी झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण बिंग्ले येथे झाले, तर उच्च शिक्षण…

शिवराम सदाशिव अंतरकर (Shivram Sadashiv Antarkar)

अंतरकर, शिवराम सदाशिव : (२१ जून १९३१—१८ डिसेंबर २०१८). आधुनिक भारतीय तत्त्वज्ञ. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील डुगवे ह्या गावी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण (१९३७‒४१) जन्मगावी पूर्ण झाल्यावर त्यांचे माध्यमिक…

कल्पिता (विदेहा) वृत्ति

कल्पिता वृत्तीचे दुसरे नाव विदेहा असे आहे. ‘वि-देहा’ म्हणजे देहाबाहेर मनाची स्थिती. ह्याच स्थितीला कल्पिता असेही म्हणतात. विदेहा ही संकल्पना योगदर्शनाची असून ही पतंजली योगसूत्राच्या विभूतीपादामध्ये आलेली आहे. योगशास्त्रात सांगितलेल्या…

प्रादेशिक अर्थशास्त्र (Regional Economics)

स्वतंत्र रित्या विकसित झालेली अर्थशास्त्राची एक शाखा. एखाद्या प्रदेशातील आर्थिक हालचाली व त्यांचे विपणन एखादी व्यक्ती किंवा समाज यांच्यावर कसा परिणाम घडवून आणतात, ते ठरविणारे घटक कोणते आणि विशिष्ट जागा…