फरीदसाहेब सतारमेकर (Faridsaheb Sitarmaker)

फरीदसाहेब सतारमेकर : (१८२७ – १८९७). महाराष्ट्रातील तंतुवाद्यांचे एक आद्य प्रवर्तक. त्यांच्या जन्ममृत्यूच्या निश्चित तारखा उपलब्ध नाहीत. त्यांचा जन्म शिकलगार (सतारमेकर) घराण्यात मिरज (जि. सांगली) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव…

त्रिकोणी संख्या (Triangular Number)

[latexpage] बहुकोनी संख्या : समान अंतरावरील बिंदूंच्या रचनेद्वारे जर द्विमितीय सुसम बहुभुजाकृती मिळत असेल तर त्या बिंदूच्या संख्येला बहुकोनी संख्या असे म्हणतात. बहुकोनी संख्यांचाच एक प्रकार म्हणजे त्रिकोणी संख्या होय.…

द सेलआऊट (The Sellout)

द सेल आऊट : बुकर पुरस्कार प्राप्त पॉल बेट्टी या लेखकाची कादंबरी. पॉल बेट्टी हे सुप्रसिद्ध अमेरिकन साहित्यिक, कादंबरीकार होत. ही कादंबरी वन वर्ल्ड प्रकाशनाने, युके कडून २०१५ मध्ये प्रकाशित…

ईव्हो आन्द्रिच (Ivo Andric)

आन्द्रिच, ईव्हो :  (१० ऑक्टोबर १८९२ - १३ मार्च १९७५). युगोस्लाव्हिकन साहित्यिक. कविता, कादंबरी, कथा, ललित गद्य अशा साहित्यप्रकारांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित आहे. विशेषत: लघुकथा आणि कादंबरी या कथनात्म साहित्यप्रकारांत…

डगलस स्टुअर्ट (Douglas Stuart)

स्टुअर्ट, डगलस : (३१ मे १९७६). स्कॉटीश-अमेरिकन लेखक, परिधान अभिकल्पक (फॅशन डिझायनर). सन २०२० चा बुकर पुरस्कार विजेता. जन्म ग्लासगो, स्कॉटलंड येथे. डगलस कुटुंबात तीन भावंडात सर्वात लहान. तो लहान…

अब्जांश तंत्रज्ञान आणि प्रतिजैविके (Nanotechnology in Antibiotics)

सूक्ष्मजीवांपासून मिळणाऱ्या व अत्यल्प प्रमाणात असतानाही इतर सूक्ष्मजीवांची वाढ रोखू शकणाऱ्या किंवा त्यांना मारक ठरणाऱ्या रासायनिक पदार्थांना ‘प्रतिजैव प्रदार्थ’ किंवा ‘प्रतिजैविके’ (Antibiotics) म्हणतात. सर्वप्रथम डॉ. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी सन १९२८…

अब्जांश तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्र (Nanotechnology in Medical Field)

निसर्ग हाच अनादि काळापासूनचा (आद्य) अब्जांश तंत्रज्ञ व अब्जांश पदार्थांचा सर्वश्रेष्ठ निर्माता आहे. निसर्गनिर्मित अब्जांश पदार्थ अनंत काळापासून अस्तित्वात आहेत. त्यांपैकी काही सेंद्रीय (कार्बनी), तर काही असेंद्रिय (अकार्बनी) आहेत. नैसर्गिकरित्या…

कार्ल मार्क्सची क्रांतीची कल्पना (Karl Marx’s Concept of revolution)

कार्ल मार्क्सची क्रांतीची कल्पना : क्रांतीच्या संकल्पना विविध आहेत. हिंसक क्रांती व अहिंसक क्रांती असे स्थूल मानाने वर्गीकरण केले जाते. राजवट बदलणे या मूलभूत अर्थाने क्रांती ही संकल्पना वापरली जाते.कार्ल…

सर्वंकषवाद (Totalitarianism)

सर्वंकषवाद : विसाव्या शतकात सर्वंकषवादाचा उदय झाला. नाझी जर्मनी, मुसोलिनीच्या काळातील इटली, स्टॅलिनच्या काळातील सोवियत युनियन, युनियन पीपल्स रिपब्लिकन ऑफ नोर्थ कोरिया, सौदी अरब अशी काही महत्त्वाची उदाहरणे सर्वंकषवादाची आहेत.…

नगरराज्य (City State)

नगरराज्य : इंग्लंडमधील राजकीय विचारांच्या अभ्यासात १९ व्या शतकात नगरराज्य ही संकल्पना वापरण्यात आली. ही संकल्पना प्राचीन ग्रीक शहरातील राजकीय अर्थ लावण्यासाठी वापरली. इसवी सन पूर्व सातव्या शतकात ग्रीक राजकीय…

पहिली घटना दुरुस्ती (First Amendment of Indian Constitution))

पहिली घटना दुरुस्ती (भारतीय राज्यघटना) :  भारतीय राज्यघटनेतील पहिली घटनादुरुस्ती घटना अंमलात आल्याच्या दुसऱ्याच वर्षी १८ जून १९५१ मध्ये करण्यात आली. घटनादुरुस्तीचा विषय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर दुसऱ्याच वर्षी समोर आला. पहिल्या…

समांतर रेषा (Parallel Lines)

[latexpage] रेषा ही गणितशास्त्रातील एक अमूर्त संकल्पना आहे. यूक्लिड यांनी रेषेची व्याख्या “जाडी नसलेली लांबी” अशी केली आहे. भूमितिविज्ञांच्या दृष्टीने रेषेचे महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे – (१) दोन बिंदू रेषेने जोडता…

ऋतुनिवृत्ती व परिचर्या (Menopause and Nursing)

ऋतुनिवृत्ती : स्वाभाविक ऋतुस्राव बंद होण्याच्या कालाला ऋतुनिवृत्ती किंवा रजोनिवृत्ती असे म्हणतात. सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी स्त्रीला येणारी मासिकपाळी बंद होते. वयाच्या चाळीशी दरम्यान शीर्षस्थ ग्रंथीच्या (Apical…

खादीम हुसेन खाँ (Khadim Hussain Khan)

खाँ, खादीम हुसेन : (१९०७ – ११ जानेवारी १९९३). हिंदुस्थानी संगीतातील अत्रौली घराण्यातील एक अध्वर्यू आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व, संगीतज्ञ व गायक. त्यांच्या जन्मतारखेचा तपशील उपलब्ध नाही. उत्तर प्रदेशातील अलीगढजवळील अत्रौली…

प्यूट्झ-जेघर लक्षणसमूह (Peutz-Jegher’s Syndrome, PJS)

प्यूट्झ या डच संशोधकाने १९२१ मध्ये या लक्षणसमूहाची मांडणी केली. नंतर जेघर या अमेरिकन संशोधकानेही त्याला दुजोरा दिला. त्यानंतर हा लक्षणसमूह प्यूट्झ –जेघर लक्षणसमूह या नावाने प्रसिद्धीस आला. हा आनुवंशिक…