तारापूर अणुऊर्जा प्रकल्प (Tarapur Atomic Power Station, TAPS)
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे स्थित आहे. स्थान आणि विस्तार : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आहे. महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबईच्या…