रायचूरची लढाई (Battle of Raichur)
विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय (१४८९–१५२९)आणि आदिलशाही सुलतान इस्माईल आदिलशाह (कार. १५१०–१५३५) यांच्यात रायचूर (कर्नाटक) येथे झालेली प्रसिद्ध लढाई (१५२०). रायचूरचा किल्ला आणि कृष्णा-तुंगभद्रा दोआब एकदम मोक्याच्या ठिकाणी असल्याने यापूर्वीही येथे अनेक…