संभाषणातील अन्वयार्थक (Conversational Implicature)
संभाषणात बोलल्या गेलेल्या संभाषितांचा वाच्यार्थापलीकडे जाणाऱ्या अर्थाला सूचित करणारा घटक. ही संकल्पना प्रथम ब्रिटिश तत्त्वज्ञ हर्बर्ट पॉल ग्राइस यांनी मांडली. Implicature ही संकल्पना मांडण्यामागे, संभाषक जे बोलतो त्याच्या पलीकडे असलेले…