छाया अंधारे खुटेगावकर (Chhaya Andhare Khutegaonkar)

छाया अंधारे खुटेगावकर : (१५ ऑगस्ट १९६१). महाराष्ट्रातील लावणी कलावंत. महाराष्ट्रातील लावणी या लोकनृत्य प्रकाराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त करून देणाऱ्या मान्यवर लावणी कलावंतांमध्ये छाया अंधारे खुटेगावकर यांचे…

बद्रीनाथ महाराज तनपुरे (Badrinath Maharaj Tanpure)

बद्रीनाथ महाराज तनपुरे : (३ एप्रिल १९४७). वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार. त्यांच्यावर संत गाडगे महाराजांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव आहे. बद्रीनाथ महाराज यांचे पूर्ण नाव बद्रीनाथ कुशाबा तनपुरे असे असून…

हो भाषा (Ho Language)

हो भाषा : मध्य भारतातील एक प्रमुख बोलीभाषा. ती ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातील असून भारतात आढळणाऱ्या या भाषासमूहात जवळ जवळ साठ भाषा बोलल्या जातात. या भाषा मध्य व पूर्व भारताच्या डोंगराळ भागात…

हेमसरस्वती (Hemsarswati)

हेमसरस्वती : (अंदाजे तेराव्या शतकाचा उत्तरार्ध वा चौदाव्या शतकाचा प्रारंभ). असमिया साहित्यातील आद्य कवींपैकी एक. ते हरिवर विप्रा चे समकालीन असून कामरूपच्या दुर्लभनारायण राजाच्या दरबारात कवी होते. त्यांचे वडील रुद्र…

अतुलचंद्र हाझारिका (AtulChandra Hazarika)

हाझारिका, अतुलचंद्र : (९ सप्टेंबर १९०३– ७ जून १९८६). आसाममधील विख्यात कवी, नाटककार, समीक्षक व लेखक. ‘चित्रदास’ या टोपणनावानेही त्यांनी काही लेखन केले. त्यांचा जन्म कानपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात…

हाथरसी काका (Hatharasi Kaka)

हाथरसी काका : (१८ सप्टेंबर १९०६–१८ सप्टेंबर १९९५). हिंदी साहित्यातील प्रख्यात हास्य-व्यंग्य लेखक. त्यांचे मूळ नाव प्रभुलाल शिवलाल गर्ग.’ हाथरसी काका’ हे त्यांचे टोपण-नाव. एका नाटकातील त्यांच्या गाजलेल्या काकाच्या भूमिकेमुळे…

अब्दुल हक (Abdul Haq)

हक, अब्दुल : (१६ नोव्हेंबर १८७२-१६ ऑगस्ट १९६१). बाबा-ए-उर्दू. उर्दू भाषेचे नामवंत साहित्यिक व समीक्षक. त्यांचा जन्म गाझियाबाद (उत्तर प्रदेश) जिल्ह्यातील हपूर या गावी झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जन्मगावी…

डेव्हिड वॉर्क ग्रिफिथ (David Wark Griffith)

ग्रिफिथ, डेव्हिड वॉर्क : (२२ जानेवारी १८७५ – २३ जुलै १९४८). मूकपटांच्या काळातील एक युगप्रवर्तक अमेरिकन निर्माता व दिग्दर्शक. त्यांचा जन्म क्रेस्टवुड येथे झाला. त्यांचे वडील जेकब वार्क ग्रिफिथ हे सैन्यात…

प्रसूतिविद्या व प्रसविका : इतिहास (Midwifery and Midwife : History)

प्रसूती व स्त्रीरोग परिचर्येचा प्रवास हा मानवाच्या उत्पत्तीपासून सुरू झालेला आहे. जागतिक स्तरावर पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासासाठी केलेल्या उत्खननात प्रसूती दरम्यान मातेला धीर देताना सोबत असलेल्या मदतनीस स्त्रीचे अवशेष आढळून आलेले…

संत फ्रान्सिस झेव्हिअर (St. Francis Xavier)

झेव्हिअर, संत फ्रान्सिस : (७ एप्रिल १५०६—३ डिसेंबर १५५२). भारतात व जपानमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कार्य करणारे प्रख्यात स्पॅनिश जेज्वीट (जेझुइट) मिशनरी. जन्म स्पेनमध्ये नव्हारो येथे एका सरदार घराण्यात. पॅरिस विद्यापीठात…

जमशेटजी  फ्रामजी मादन (Jamshedji Framji Madan)

मादन, जमशेटजी  फ्रामजी :  (? १८५६ – २८ जून १९२३). भारतीय चित्रपटव्यवसायाचे जनक. त्यांचा जन्म मुंबईत एका पारसी परिवारात झाला. जमशेटजी मादन हे मूळचे नाट्यप्रेमी. १८६८ मध्ये त्यांना गुरुस्थानी असणाऱ्या…

मार्टिन जे.  टेलर (Martin J. Taylor)

टेलर, मार्टिन जे. : (१८ फेब्रुवारी १९५२ - ) ब्रिटीश गणिती मार्टिन जे. टेलर यांचा जन्म ब्रिटनमधील लीसेस्टर (Leicester) इथला असून त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड येथील पेम्ब्रोक (Pembroke) महाविद्यालयात झाले. १९७६ साली…

सी. एच. तौब (C. H. Taubes)

तौब, सी. एच. : (२१ फेब्रुवारी १९५४ - )अमेरिकन गणिती आणि भौतिकशास्त्रज्ञ तौब यांचा जन्म न्यूयॉर्क मधील रोचेस्टर (Rochester) येथे झाला. हार्वर्ड (Harvard) विद्यापीठातून, आर्थर जेफ (Arthur Jaffe) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना…

आल्फ्रेड तार्स्की (A. Tarski)

तार्स्की, आल्फ्रेड :  (१४ जानेवारी, १९०१ ते २६ ऑक्टोबर, १९८३) पोलिश–अमेरिकन गणिती व तर्कशास्त्रज्ञ तार्स्की यांचा जन्म आणि शिक्षणही पोलंडमधील वॉरसॉ (Warsaw) येथे झाले. १९२४साली स्टेनिसफ्वा लेसन्यूस्की (Stanisfaw Lesniewski) यांच्या मार्गदर्शनाखाली…

माहितीपट / अनुबोधपट (Documentary)

व्यक्ती, कृती किंवा घटना यांचे वास्तवदर्शन घडविणारे चित्रपट म्हणजे माहितीपट. काल्पनिकतेला स्थान न देता घडणाऱ्या घटनांपैकी, वास्तवापैकी काहींची नोंद करून, मुद्रित करून संकलित केलेले चित्र म्हणजे माहितीपट. ते तयार करण्याचे…