अध्यारोपण सिद्धांत (Superposition Theory)
जेव्हा विद्युत् मंडलातील एखाद्या घटकास (branch) दिलेला विद्युत् दाब कमी जास्त केल्यास त्यामधील विद्युत् प्रवाहही त्याच प्रमाणात कमी जास्त होतो, तेव्हा अशा घटकास एकघाती घटक (linear branch) असे म्हणतात. तसेच…
जेव्हा विद्युत् मंडलातील एखाद्या घटकास (branch) दिलेला विद्युत् दाब कमी जास्त केल्यास त्यामधील विद्युत् प्रवाहही त्याच प्रमाणात कमी जास्त होतो, तेव्हा अशा घटकास एकघाती घटक (linear branch) असे म्हणतात. तसेच…
मनुष्य आणि इतर पृष्ठवंशीय प्राण्यांच्या डोक्याच्या सांगाड्याला कवटी म्हणतात. स्तनी, पक्षी, सरीसृप आणि उभयचर या वर्गांतील प्राण्यांची कवटी हाडांची बनलेली असून, त्या सर्वांच्या कवटीची सर्वसाधारणपणे संरचना सारखीच असते. कवटीच्या संरचनेचा…
आर्. एच्. व्हिटकर यांच्या आधुनिक पंचसृष्टी वर्गीकरणानुसार कवके ही सजीवांची एक स्वतंत्र सृष्टी आहे. जगात सर्वत्र कवके आढळतात. कवकांमध्ये पटल-आच्छादित केंद्रक आणि तंतुकणिकांसारखी पेशीअंगके असतात, मात्र त्यांमध्ये हरितलवके आणि हरितद्रव्य…
मोठ्या विद्युत् ऊर्जानिर्मिती केंद्रामधील ऊर्जेचे प्रेषण करण्यासाठी प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाचे (ए.सी.) प्रेषण प्रचलित आहे. संवाहकातून वाहणाऱ्या विद्युत् प्रवाहाचे मूल्य व दिशा दर सेकंदास वारंवार उलटसुलट बदलत असेल, तर त्या प्रवाहास 'प्रत्यावर्ती विद्युत्…
शरीराला ऊर्जा पुरविणार्या पोषकद्रव्यांच्या तीन मुख्य गटांपैकी एक गट. मेद आणि प्रथिने हे इतर दोन गट आहेत. सर्व कर्बोदके कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांनी बनलेली असतात. वनस्पती व प्राणी…
अकबर : (१५ ऑक्टोबर १५४२–२७ ऑक्टोबर १६०५). भारताचा तिसरा मोगल सम्राट. संपूर्ण नाव जलालुद्दीन महम्मद अकबर. वडील हुमायून व आई हमीदाबानू परागंदा असताना अमरकोट (सिंध) येथे जन्म. वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी आग्रा येथे मृत्यू. याच्या जन्ममृत्यूच्या तारखांत…
समपरिणामी रोहित्र : यामध्ये प्रत्यक्ष रोहित्र हे जणू एक आदर्श रोहित्र आणि एक ’समपरिणामी विद्युत् संरोध’ यांचे मिळून तयार झाले आहे असे मानतात. प्रत्यक्ष रोहित्राच्या उणिवा हा विद्युत् संरोध लक्षात घेतो. रोहित्रावर…
कॅथोड किरण दोलनदर्शक (CRO) हे इलेक्ट्रॉनिक मंडल (circuit) व इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चाचणीसाठी तसेच उपकरणे विकसित करण्यासाठी एक अतिशय उपयुक्त, सामान्य उद्देशीय इलेक्ट्रॉनिक साधन आहे. सी.आर.ओ.च्या साहाय्याने ए.सी. संकेताचा आकार, मोठेपणा…
मूलत: एकसरीत जोडलेल्या चार संरोधांनी बनलेल्या चौकोनी विद्युत जालाला सेतुमंडल म्हणतात. आ.१ मध्ये दाखविल्याप्रमाणे सेतुमंडलाची जोडणी केल्यास प्राथमिक व्हीट्स्टन सेतू सिद्ध होतो. यातील एका भुजेत ज्याचे मापन् करावयाचे आहे तो…
संवाहक तारेचा विद्युत रोध तारेची लांबी व जाडी यावर अवलंबून असतो. अशी तार दाबली किंवा ओढली तर तिची लांबी आणि जाडी बदलते. परिणामत: तिचा विद्युत रोध बदलतो. दाबामुळे कमी तर…
एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. विद्युत कक्षेत होणाऱ्या प्रगतीमध्ये कंप्रतेत (Frequency) होणाऱ्या बदलांचे महत्त्व लक्षणीय आहे. धरित्र (Capacitor) व प्रवर्तकाचा (Inductance) उपयोग मोठ्या प्रमाणात विद्युत तंत्रज्ञानामध्ये केला…
आपण विद्युत पुरवठ्याची (Electric supply) वारंवारता मोजण्यासाठी विविध प्रकारच्या वारंवारता मापकांचा उपयोग करतो. विद्युत पुरवठ्याच्या वारंवारतेनुसार [Frquency (f)] मापकाची मोजण्यासाठी निवड केली जाते. आपल्या देशात विद्युत पुरवठ्याची वारंवारता ५० हर्ट्झ…
अलेनश्लेअगर, आडाम गॉटलॉब : (१४ नोव्हेंबर १७७९—२० जानेवारी १८५०). एक सुप्रसिद्ध डॅनिश कवी. जन्म व शिक्षण कोपनहेगन येथे. हेन्रिक स्टेफन्स ह्या नॉर्वेजिअन तत्त्वज्ञाच्या प्रभावामुळे तो स्वच्छंदतावादी झाला. Digte (१८०३, इं.…
सतराव्या शतकात निसर्गातील काही मोजकीच मूलद्रव्ये माहित होती. नवनव्या शोधांमुळे मूलद्रव्यांची संख्या वाढत गेली व एकेका मूलद्रव्याचा स्वतंत्र अभ्यास करणे अवघड झाले. मूलद्रव्यांच्या गुणधर्मातील साधर्म्य, त्यांची संयुगे बनविण्याची क्षमता अशा…
मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्याचे मुख्य श्रेय रशियन रसायनशास्त्रज्ञ दमित्री इव्हानव्ह्यिच मेंडलेव्ह यांना जाते. रसायनशास्त्राला मान्य असलेल्या आवर्त सारणीच्या प्राथमिक विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याने त्यांना ‘आवर्त सारणीचे जनक’ असे म्हणतात. आवर्त…