यान खोंदा (Jan Gonda)
खोंदा, यान :- (१४ एप्रिल १९०५ - २८ जुलै १९९१). डच वेदाभ्यासक व भारतविद्यावंत. साउथ हॉलंड (नेदर्लंड्स) मधील हौडा येथे त्यांचा जन्म झाला. नेदर्लंड्समधील उत्रेक्त विद्यापीठात ते संस्कृतचे पहिले प्राध्यापक…
खोंदा, यान :- (१४ एप्रिल १९०५ - २८ जुलै १९९१). डच वेदाभ्यासक व भारतविद्यावंत. साउथ हॉलंड (नेदर्लंड्स) मधील हौडा येथे त्यांचा जन्म झाला. नेदर्लंड्समधील उत्रेक्त विद्यापीठात ते संस्कृतचे पहिले प्राध्यापक…
पैशाची भाषेतील बड्डकहा (संस्कृत रूप बृहत्कथा) ह्या कथाग्रंथाचा कर्ता. प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्यातील पैठण ) येथे त्याचा जन्म झाला असावा व सातवाहनवंशी राजा हाल याच्या दरबारी तो प्रधान होता असे मानले…
गाहा सत्तसई : (गाथासप्तशती). माहाराष्ट्री प्राकृतमधील शृंगाररसप्रधान गीतांचे सातवाहन राजा हाल (इ. स. पहिले वा दुसरे शतक) याने केलेले एक संकलन. गाथा सप्तशती हे याचे संस्कृत रूप. गाहा कोस हे…
क्षेमेंद्र : (सु. ९९०–१०६६ ). बहुश्रुत व प्रतिभासंपन्न काश्मीरी संस्कृत पंडित. त्याचा जन्म सधन कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नाव प्रकाशेंद्र आणि आजोबांचे सिंधू असून त्याचे आडनाव व्यासदास होते. तो काश्मीरच्या…
कलांद, व्हिलम : (२७ ऑगस्ट १८५९ - २० मार्च १९३२). जर्मन भारतविद्यावंत, वैदिक साहित्याचे आणि कर्मकांडाचे महान अभ्यासक. त्यांचा जन्म ब्रिएल् येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे अध्ययन लायडन् येथे झाले. अल्पवयातच त्यांना…
कार्यवाद (भाषाविज्ञानातील) : कार्यवादी भूमिका ही भाषिक संरचनेला (आणि पर्यायाने रूपाला) भाषेच्या समाजगत, संदर्भगत कार्याचे फलित मानते. म्हणजेच भाषा म्हणून जे काही रूप आपल्याला दिसते तेच मुळी आकाराला येते ते…
कंसवहो : (कंसवध). राम पाणिवादरचित प्राकृत खंडकाव्य. त्याच्या नावावरूनच ते कृष्णचरित्रातील कंसवध या घटनेवर आधारित असल्याचे लक्षात येते. रामपाणिवाद यांच्यामध्ये शैव आणि वैष्णव या पंथाचा मिलाफ दिसतो. कारण रामपाणिवाद यांचे…
भगवान बुद्धांनी वेळोवेळी प्रसंगानुरूप उद्गारलेल्या प्रीतिवाचक व उत्स्फूर्त वचनांचा संग्रह. त्रिपिटकातील (बौद्धांचे पवित्र पाली ग्रंथ) सुत्तपिटकामध्ये खुद्दकनिकाय या संग्रहाचा समावेश आहे. त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या पंधरा ग्रंथांपैकी उदान हा एक ग्रंथ…
उत्सृष्टिकांक : एक रूपकप्रकार. त्यास 'अंक' असेही म्हटले आहे. उत्सृष्टिकांक ह्या शब्दाची व्युत्पत्ती पुढील प्रकारे सांगितली गेली आहे - सृष्टि म्हणजे प्राण, आणि ते प्राण ज्यांच्यातून उत्क्रमण करण्याच्या म्हणजे बाहेर…
संस्कृतच्या अध्ययन- संशोधन विकासासाठी पुणे येथे स्थापन झालेली पहिली संस्था. ‘संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मितः’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य. भारतीय संस्कृतीविषयक ग्रंथांचे संस्कृतमध्ये मुद्रण-पुनर्मुद्रण तसेच जुन्या हस्तलिखित पोथ्यांचे जतन व संवर्धन करण्याचे…
अर्थशास्त्रीय विचारप्रणाली विकसित करण्याबद्दल जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स (John Maynard Keynes) यांचे नाव एक आघाडीचे अर्थशास्त्रज्ज्ञ म्हणून घेतले जाते. केन्स यांनी एकोणिसाव्या शतकात अर्थशास्त्र विषयात मोलाचे योगदान दिलेले…
कायद्याची एक शाखा. प्रशासकीय खाती, स्थानिक शासन संस्था, शासकीय प्रमंडळे इ. प्रशासकीय यंत्रणांचे स्वरूप, अधिकार, त्यांच्या सेवकवर्गांविषयीचे नियम यांच्यांशी संबंधित कायदा म्हणजे प्रशासकीय कायदा होय. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संघटन, त्यांचे अधिकार,…
राजकीय संस्कृतीचा नागरिकांशी संबधित असणारा प्रकार. गॅब्रिएल आमंड आणि सिडने व्हर्बा यांनी हा प्रकार सांगितला आहे. राजकीय संस्कृती म्हणजे राजकीय व्यवस्थेबद्दल आणि राजकीय विषयांबद्दल समाजातील घटकांच्या मनाचा कल,त्यांच्या श्रद्धा, भावना…
नागरिक प्रशासनामध्ये नागरिकांचा आवाज शासन प्रक्रियेमध्ये उमटला जाणे आवश्यक मानले जाते. नागरिकांची सनद हे एक असे साधन आहे कि ज्याद्वारे संघटना पारदर्शक, जबाबदार आणि नागरिकांशी सुसंवादी बनते. नागरिकांची सनद ही…
दबाव गट म्हणजे समान हितसंबंध आणि संघटित असलेला असा समूह, जो सार्वजनिक धोरणनिर्मितीवर प्रभाव पाडून आपल्या सदस्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करतो. दबाव गट हे प्रत्यक्ष सत्ता स्पर्धेत भाग न घेता विविध…