कंकोळ (Cubeb)
कंकोळ ही वनस्पती पायपरेसी या कुलातील आहे. हिचे शास्त्रीय नाव क्युबेबा ऑफिसिनॅलिस असे आहे. कंकोळाला कबाबचिनी किंवा सितलचिनी असेही म्हणतात. काळी मिरी याच कुलातील असल्याने त्यांच्यात साम्य आढळते. ही वेल मूळची इंडोनेशियातील…
कंकोळ ही वनस्पती पायपरेसी या कुलातील आहे. हिचे शास्त्रीय नाव क्युबेबा ऑफिसिनॅलिस असे आहे. कंकोळाला कबाबचिनी किंवा सितलचिनी असेही म्हणतात. काळी मिरी याच कुलातील असल्याने त्यांच्यात साम्य आढळते. ही वेल मूळची इंडोनेशियातील…
भूकंपमार्गदर्शक सूचना १४ क्षितीज पट्ट्यांचे कार्य : दगडी इमारतींमध्ये क्षितिज पट्टे अतिशय महत्त्वपूर्ण भूकंपरोधक वैशिष्ट्य म्हणून कामगिरी करतात. ज्याप्रमाणे पुठ्ठ्याच्या एखाद्या खोक्याला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी पट्ट्या बांधल्या जातात, त्याप्रमाणे दगडी…
एक हेक्टरपेक्षा मोठी असलेली व १०% पेक्षा अधिक वृक्षराजी असलेल्या कोणत्याही जागेला ‘वन’ किंवा ‘वनाच्छादन’ म्हणतात. त्या जागेची कायदेशीर मालकी कोणाचीही असो; इतर कायदेशीर बाबींचा (उदा., हे वन नैसर्गिक की…
या पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गातील ॲसिपिट्रीफॉर्मीस (Accipitriformes) गणामधील पँडिऑनिडी (Pandionidae) कुलामध्ये होतो. या कुलातील ही एकमेव प्रजाती असून तिचे शास्त्रीय नाव पँडिऑन हॅलिईटस (Pandion haliaetus) आहे. तिचा ससाणा, गरुड, घार व…
भूकंप मार्गदर्शक सूचना १३ इमारतींच्या बांधकामातील पेटीसदृश्य क्रिया (Box Action) : दगडी बांधकामाच्या भिंतींचे वस्तुमान अधिक असल्याने त्या भूकंपाच्या हादऱ्यांदरम्यान अधिक जास्त क्षितीज बलांना आकर्षित करतात. भूकंपाच्या हादऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या…
लीकी, मेरी : (६ फेब्रुवारी १९१३–९ डिसेंबर १९९६). विख्यात ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ. पूर्ण नाव मेरी डग्लस लीकी (मेरी डग्लस निकोल). त्यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांचे वडील एरस्काइन निकोल हे चित्रकार…
पृष्ठवंशीय प्राण्यांच्या सरीसृप वर्गाच्या कूर्म गणातील प्राणी. कासवे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आढळतात. बहुसंख्य कासवे जलचर असून काही भूचरही आहेत. कासवांच्या सु. २२० जाती ज्ञात आहेत. सागरी कासव “टर्टल”, गोड्या…
अपृष्ठवंशी विभागातील संधिपाद (आथ्रोपोडा) संघाच्या एका वर्गातील प्राणी. या वर्गाला कीटक वर्ग (इन्सेक्टा) म्हणतात. प्राणिसृष्टीत एकूण सु. १० लाख जातींची नोंद झालेली असून त्यांतील सु. ७ लाख जाती कीटकांच्या आहेत.…
क्लार्क, विल्यम (Clark, William) : (१ ऑगस्ट १७७० – १ सप्टेंबर १८३८) अमेरिकन समन्वेषक. विल्यम यांचा जन्म अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी व्हर्जिनिया राज्यातील कॅरोलाइन परागण्यात तंबाखूची शेती करणार्या कुटुंबात झाला. वडिल…
पॅरान्थ्रोपस बॉइसी ही प्रजात २३ लक्ष ते १२ लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. या प्रजातीचे जीवाश्म १९५५ मध्ये आढळले. तथापि ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञा मेरी लिकी यांना १९५९ मध्ये टांझानियात ओल्डुवायी गॅार्ज येथे…
पृष्ठवंशी संघातील स्तनी (mammalia) वर्गाच्या खुरी अधिगणाच्या समखुरी गणातील (Artiodactyla) सर्वांत मोठी वन्य मेंढी आहे. हिचे शास्त्रीय नाव ओव्हिस ॲमॉन (Ovis ammon) असे असून बोव्हिडी (Bovidae) कुलात तिचा समावेश केला जातो.…
भारतात सर्वत्र आढळणारे कडू लिंबाचे झाड निंब व नीम या नावांनी ओळखले जाते. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत आला आहे. मेलिएसी (म्हणजे निंब) कुलातील हा वृक्ष असून त्याचे शास्त्रीय…
[latexpage] भौतिकी हे निसर्गातील विविध प्रणालींचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या प्रणाल्या विविध प्रकारच्या असू शकतात. उदा., एखाद्या डब्यात बंद करून ठेवलेला वायू ही एक प्रणाली (System) आहे. भौतिकशास्त्रात तिचा…
हेमचंद्र : (११ वे शतक). गुजरातमधील जैन साधू आणि प्रतिभाशाली लेखक.सिद्धराज व कुमार पाल या दोन श्रेष्ठ सोलंकी राजांच्या कारकिर्दीत हेमचंद्राच्या मार्गदर्शनाखाली गुजरातच्या सांस्कृतिक प्रगतीत वाढ झाली असे मत मांडण्यात…
सोळाव्या शतकापर्यत संशोधकांना अशी आशा वाटत होती की, असे एखादे यंत्र शोधून काढता येईल की, जे एकदा सुरू केले असता बाहेरून कोणत्याही प्रकारे ऊर्जा पुरविली नाही, तरी ते कायमचे गतिमान…