गंडूष व कवल (Gandusha and Kaval)

गंडूष म्हणजे तोंडात औषध धरून ते न गिळता केली जाणारी उपचारात्मक क्रिया. गंडूषासोबत कवल या क्रियेचा विचार ग्रंथांत नेहमी एकत्रितपणे केलेला आढळत असून ही सुद्धा थोड्याफार फरकाने गंडूषासारखी क्रिया आहे.…

चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषण (Critical Discourse Analysis)

सामाजिक आणि सांस्कृतिक भवतालाचे वस्तुनिष्ठ आकलन व विश्लेषण करणारी भाषावैज्ञानिक पद्धती. भाषा ही चिन्हव्यवस्था आहे आणि या व्यवस्थेतून सूचित होणारं सामाजिक, सांस्कृतिक वास्तव या दोहोंतील आंतरसंबंधांचा ही पद्धती शोध घेते.…

फना (Fana)

सूफी तत्त्वप्रणालीतील एक अवस्था. अध्यात्मसाधना करताना भक्ताचा जीव सात टप्प्यांतून जातो. त्याला 'मकामात' (मुक्काम) म्हणतात. यातही मनाच्या अनेक अवस्था असतातच. 'अनल्हक' (मी सत्य आहे) ही या संप्रदायाची मूलभूत धारणा. जीव आणि…

ओडिसी नृत्य (Odissi Dance)

ओरिसा प्रांतातील एक अभिजात नृत्यप्रकार.  भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये ओडिसी नृत्याचा उल्लेख एक शास्त्रीय नृत्यप्रकार म्हणून केला असून हा नृत्यप्रकार ‘ओडू’ म्हणजे ओरिसाकडून आला आहे. हा भारतातील एक अत्यंत पुरातन…

रुर नदी (Ruhr River)

जर्मनीमधून वाहणारी, ऱ्हाईन नदीची प्रमुख उपनदी. जर्मनीच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या या नदीचा उगम झॅउरलँड या डोंगराळ प्रदेशात, विंटरबर्ग या नगराजवळ, सस.पासून ७२४ मी. उंचीवर होतो. नदीची लांबी २३५ किमी. आणि…

सफदरजंग (Safdarjang)

सफदरजंग : (१५ डिसेंबर १७०८–५ ऑक्टोबर १७५४). मोगल सम्राट अहमदशहा याचा वजीर व अवध प्रांताचा राज्यपाल. संपूर्ण नाव अबुल मन्सुर मिर्झा मुहम्मद मुकिम अली खान. त्याचा जन्म निशापूर, इराण येथे…

प्रशासकीय न्यायाधीकरणे (Administrative Tribunals)

भारतीय संसदेद्वारा संविधानाच्या कलम ३२३ (अ) च्या अंमलबजावणीसाठी १९८५ मध्ये प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा पारित करण्यात आला. ज्याचा उद्देश केंद्र, राज्य, अथवा स्थानिक पातळीवरील प्रशासकीय सेवांमध्ये भरती आणि सेवाशर्ती संदर्भात उद्भवणाऱ्या…

जीवशास्त्रीय मानवशास्त्र (Biological Anthropology)

मानव प्राण्याची शारीरिक विविधता, उत्पत्ती, उत्क्रांती, विकास इत्यादींचा सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र. यास भौतिकी मानवशास्त्र किंवा जैविक मानवशास्त्र असेही म्हटले जाते. जीवशास्त्रीय मानवशास्त्रामुळे पुरातत्त्वीय मानवशास्त्र या शाखेच्या अभ्यासास साह्य होते.…

नोकरशाही (Bureaucracy)

शासकीय योजना आणि ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची यंत्रणा. तिला सरकारी कर्मचाऱ्यांद्वारा  संचालित शासनप्रणाली असेही म्हटले जाते.नोकरशाही ही संज्ञा Bureau (ब्युरो) या फ्रेंच  शब्दापासून तयार झाली आहे. Bureau…

कार्यकारी प्रमुख (Chief Executive)

संघटनेतील सर्वोच्च अधिकारी आणि तिच्या कार्याची जबाबदारी असणारा व्यक्ती म्हणजे कार्यकारी प्रमुख होय. कार्यकारी प्रमुखाचे संघटनेतील प्रशासकांवर नियंत्रण असते, तो संघटनेच्या आर्थिक व्यवहारांचे नियमन करतो. संघटनेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणे,…

सुशासन (Good Governance)

लोकशाही राज्यकारभारात कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाची हमी देणे म्हणजे सुशासन होय. सुशासनाची संकल्पना भ्रष्टाचाराला संस्थात्मक बंधने आणि कामकाजाच्या बाजार अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार परिभाषित केली गेली आहे. लोकशाहीची बांधिलकी, कार्यक्षम आणि खुले…

कर्णपूरण (Karna Purana)

कर्ण म्हणजे कान व पूरण म्हणजे भरणे. कानात एखादे पातळ औषध किंवा औषधीयुक्त तेल टाकण्याच्या क्रियेला कर्णपूरण म्हणतात. यास कर्णतर्पण असेही म्हणतात. तर्पण म्हणजे तृप्तता. ऐकण्याचे काम योग्य प्रकारे होत…

अनुबिस (Anubis)

प्राचीन ईजिप्तचा एक महत्त्वपूर्ण लोकप्रिय देव. तो प्रामुख्याने मृतांचा देव मानला जात असे. अंत्यसंस्कार व ममी गुंडाळण्याच्या प्रक्रियेशी तो संबंधित असून त्याला ‘अन्पू’ किंवा ‘इनपू’ असेदेखील म्हटले जाते. त्याला श्वानरूपी…

राज्य लोकसेवा आयोग (State Public Service Commission)

राज्यातील प्रशासकीय सेवेत भरती करण्यासाठी आवश्यक त्या परीक्षा घेण्याचे कार्य राज्य लोकसेवा आयोग करतो. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे प्रत्येक राज्यासाठी एक लोकसेवा आयोग असतो. मात्र दोन किंवा अधिक राज्यांचे एकमत असल्यास त्या…

राजकीय संसूचन (Political Communication)

राजकीय संपर्क. आधुनिक राजकीय विश्लेषणातील ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. राजकीय व्यवस्था सतत कार्यरत राहण्यासाठी तिच्यातील एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे राजकीय स्वरुपाची माहिती संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे राजकीय संसूचन, विज्ञापन,…