शुक्रधातु (Shukra Dhatu)

आयुर्वेदानुसार शरीरातील सात धातूंपैकी हा शेवटचा धातू. आहारापासून सर्वप्रथम रसधातूची व यानंतर क्रमाक्रमाने पुढील धातूंची निर्मिती होते. यानुसार अस्थिधातूपासून शुक्रधातूची निर्मिती होते. पांढऱ्या रंगामुळे या धातूला शुक्र असे म्हटले जाते.…

अधिशोषण (Adsorption)

काही घन किंवा द्रव पदार्थ त्यांच्या पृष्ठभागाशी संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या एखाद्या घन, द्रव किंवा वायूरूप पदार्थांतील (रेणू, अणू, आयन यांसारखे) घटक आकृष्ट करून स्वत:च्या पृष्ठभागावर साचवून ठेवतात. या क्रियेला ‘अधिशोषण’…

कारेन होर्नाय (Karen Horney)

होर्नाय, कारेन : (१६ सप्टेंबर १८८५–४ डिसेंबर १९५२). अमेरिकन मनोविश्लेषक. तिचा जन्म हँबर्गजवळील ब्लान्केन्से( Blankenese, near Hamburg) येथे झाला. तिचे वडील बेर्नट वेकेल्स दान्येलसन (Berndt Wackels Danielsen) हे नॉर्वेजियन आणि…

सर्वपल्ली राधाकृष्णन् (Sarvepalli Radhakrishnan)

राधाकृष्णन्, सर्वपल्ली : (५ सप्टेंबर १८८८‒१६ एप्रिल १९७५). भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२–६७) व पाश्चात्त्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत…

रोहिश गवत (Rosha grass)

एक तैलयुक्त गवत. रोहिश वनस्पतीला रोजा गवत अथवा रोशा गवत असेही म्हणतात. पोएसी कुलातील या गवताचे शास्त्रीय नाव सिंबोपोगॉन मार्टिनाय आहे. वाळा व गवती चहा या वनस्पतीही सिंबोपोगॉन प्रजातीतील आहेत.…

अम्लराज (Aqua regia)

तीन मोल संहत (तीव्र) हायड्रोक्लोरिक अम्ल व एक मोल संहत नायट्रिक अम्ल यांच्या मिश्रणाला ‘अम्‍लराज’ म्हणतात. हे पिवळसर रंगाचे वाफाळणारे द्रव असते. हवा, पाणी इत्यादींमुळे न गंजणारे असे सोने, प्लॅटिनम…

कापरेकर स्थिरांक, ४९५ आणि ६१७४ (Kaparekar Constant, 495 and 6174)

थोर भारतीय गणिती कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांनी ४९५ आणि ६१७४ हे दोन स्थिरांक शोधले. (यापैकी ६१७४ हा कापरेकर स्थिरांक सर्वात जास्त परिचित आहे.) ‘कापरेकर स्थिरांक’ शोधण्यासाठी कापरेकर सरांनी उपयोजलेली …

मज्जाधातु (Majja Dhatu)

शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना आयुर्वेदात धातू असे म्हणतात. धातू निर्मितीचा क्रम पाहिल्यास मज्जा हा सहाव्या क्रमांकाचा धातू आहे. मज्जाधातू स्निग्ध स्वरूपाचा धातू आहे. शरीरात स्नेहभाव निर्माण करणे, बल निर्माण…

जॉन ई. ई. डी. ॲक्टन (John E.E.D. Acton)

ॲक्टन, लॉर्ड जॉन ई. ई. डी. : (१० जानेवारी १८३४ – १९ जून १९०२). प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. नेपल्स (इटली) येथे जन्मला. त्याचे सर्व शिक्षण ओस्कॉट (इंग्लंड) व म्यूनिक (जर्मनी) येथे झाले. जर्मनीत शिकत असताना जर्मन तत्त्वज्ञ डलिंगरने त्याला जर्मन ऐतिहासिक…

शुष्क बर्फ (Dry ice)

घन स्वरूपातील कार्बन डाय-ऑक्साइडाला शुष्क बर्फ (dry ice) असे म्हणतात.   इतिहास : सन १८३५ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ ॲड्रिअन-जीन-पिरे थिलोरिअर (Adrien-Jean-Pierre Thilorier) यांना द्रव कार्बन डाय-ऑक्साइडाचा सिलिंडर उघडताना तळाशी घन…

कटपयादि (Katapayadi)

प्राचीन भारतीय ऋषींनी संख्या लेखनासाठी एक युक्ती शोधली. कटपयादि (क, ट, प, य आदि) पद्धती ही एक सांकेतिक भाषा आहे. विशेषत: मोठ्या मोठ्या संख्या श्लोकस्वरूपात लिहिताना अडचण येऊ लागली. काही…

नवसागर (Ammonium chloride)

रासायनिक संज्ञा NH4Cl. अमोनियम क्लोराइड, अमोनियम म्यूरिएट आणि साल अमोनियाक या नावांनीही नवसागर ओळखला जातो. आयुर्वेदामध्ये नवसागराला चूलिका लवणं (क्षार) म्हटले आहे. उपस्थिती : ज्वालामुखींच्या जवळपासच्या भागात नवसागर नैसर्गिक रीत्या…

अफांसो द अल्बुकर्क (Afanso de Albuquerque)

अल्बुकर्क, अफांसो द (?-१४५३—१५ डिसेंबर १५१५). भारतातील पोर्तुगीज अंमलाखालील प्रदेशाचा दुसरा गव्हर्नर. पूर्वेकडे साम्राज्य स्थापण्याच्या आकांक्षेने १५०९ मध्ये हा भारतात आला. गव्हर्नर म्हणून येण्यापूर्वी त्याने १५०३ साली एकदा भारतास भेट दिली होती.…

अब्जांश तंत्रज्ञान : पर्यावरण संरक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण (Nanotechnology : Environmental Protection, Prevention & amp; Control)

अब्जांश तंत्रज्ञानाचा उपयोग भविष्यामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये होणार असल्यामुळे अनेक संशोधक त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. त्यातील एक क्षेत्र म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखून केलेला विकास म्हणजेच शाश्वत विकास होय. शाश्वत विकास…

अब्जांश पदार्थ विषशास्त्र (Nanotoxicology)

अगदी प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनात धातूपासून बनविलेले पदार्थ तसेच धातुजन्य पदार्थ यांचा उपयोग केला जात आहे. अठराव्या शतकात सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर धातूंचा उपयोग विविध क्षेत्रांत प्रचंड प्रमाणात वाढला.…