गोंधळी( Gondhali)
महाराष्ट्रातील गोंधळ हा विधिनाट्यप्रकार करणारे लोक किंवा जमात. त्यांना गोंधळी म्हणून ओळखलं जातं. प्रामुख्याने महाराष्ट्रात गोंधळी समाजात कदमराई आणि रेणुराई या दोन जाती व त्यांच्या खिवार, भोपे, जोगते या उपजाती…
महाराष्ट्रातील गोंधळ हा विधिनाट्यप्रकार करणारे लोक किंवा जमात. त्यांना गोंधळी म्हणून ओळखलं जातं. प्रामुख्याने महाराष्ट्रात गोंधळी समाजात कदमराई आणि रेणुराई या दोन जाती व त्यांच्या खिवार, भोपे, जोगते या उपजाती…
जोगवा मागायचे पात्र म्हणजे परडी. अंबाबाईच्या पूजेतील अतिशय महत्त्वाची बाब. परडी, परसराम, पोत आणि कवड्याची माळ यासोबत परडीला महत्व आहे. ही अंबाबाईच्या पूजेची प्रतीके आहेत.नवरात्रात परडीची विक्री मोठ्या प्रमाणात होते.…
आपला पारंपरिक वनौषधी देण्याचा व्यवसाय सांभाळत त्यात आवश्यकतेनुसार बदल करीत गावोगाव फिरणाऱ्या जमातीपैकी एक प्रमुख जमात. परंपरेने चालत आलेली वनौषधी अडल्या-नडल्यांना देणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. आजही काही म्हातारे…
[latexpage] अणुकेंद्रीय भौतिकीत वस्तुमानांक [$A$] तोच परंतु भिन्न अणुक्रमांक [$Z$] असलेल्या अणूंना समवस्तुमानांक असे म्हणतात. म्हणजेच न्यूक्लिऑनांची (न्यूट्रॉन व प्रोटॉन यांची एकूण; Nucleons) संख्या सारखी असते; परंतु प्रोटॉन (Proton) आणि…
सीएनजी (CNG) हे एक वायुरूप इंधन असून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (Compressed natural gas) याचे हे संक्षिप्त रूप आहे. मराठीत याला दाबाखालील किंवा दाब दिलेला नैसर्गिक वायू असे म्हणता येईल. मात्र…
देशपांडे, वामनराव हरी : (२७ जुलै १९०७ – ७ फेब्रुवारी १९९०). महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ, संगीतसमीक्षक व लेखक. त्यांचा जन्म भोर येथे झाला. त्यांच्या वडलांचे नाव हरी सखाराम देशपांडे. त्यांचे बालपण…
हायड्रोजन या शब्दाचा ग्रीकमधील अर्थ पाणी तयार करणारा असा होतो. या मूलद्रव्याचा शोध १७६६ मध्ये हेन्री कॅव्हेंडिश या ब्रिटिश संशोधकाने लावला. विश्वामध्ये हे मूलद्रव्य सु. ९२ % असले, तरी पृथ्वीवर…
सॅपोनिन एक रासायनिक संयुग आहे. हे संयुग वनस्पतींच्या भागातच मिळते असा समज होता परंतु ते समुद्री जीव जसे समुद्री काकडीमध्येही मिळते. सॅपोनिन म्हणजे जलस्नेही आणि मेदस्नेही (किंवा जलविरोधी) असलेले टर्पिन…
पर्जन्य : द्रवीभवन झालेले बाष्प पर्जन्यरूपाने पृथ्वीवर पडते. बहुतांश पर्जन्य पाणी या स्वरूपातच असते; परंतु ते हिम, गारा, दव, हिमकण असे अन्यान्य स्वरूपातही असू शकते. सु. ५,०५,००० किमी.३ पाणी पृथ्वीवर…
व्हॅनिलीन हा मूलत: वनस्पतिजन्य पदार्थ आहे. व्हॅनिला प्लॅनिफोलिया वनस्पतीच्या ऑर्किडपासून व्हॅनिलाची निर्मिती होते. या वनस्पतीच्या शेंगा असतात. त्यातील अर्कामध्ये व्हॅनिलासह अनेक इतर रसायने असतात. त्यापैकी एक रसायन व्हॅनिलीन (४- हायड्रॉक्सी-३-मिथॉक्सीबेंझाल्डिहाइड) हे असून खाद्यान्नप्रक्रिया…
भौतिक व रासायनिक गुणधर्म : रासायनिक सूत्र C4H4O4 ; रेणुभार ११६.०७२ ग्रॅ./मोल; वितळबिंदू २८७० से. ५४९० फॅ. (बंद नळीत); घनता १.६३५ ग्रॅ./सेंमी.३; पाण्यातील विद्राव्यता : २०० से.ला. ४.९ ग्रॅ./लि. फ्यूमेरिक…
[latexpage] ऊष्मागतिकीची एक संकल्पना. एन्ट्रॉपी मोजण्यास साधी उपकरणे नाहीत, जशी तापमान किंवा दाब मोजण्यासाठी आहेत. एन्ट्रॉपीची संकल्पना ही ऊष्मागतिकीच्या नियमांवर आणि संकल्पनांवर आधारित आहे. विलर्ड गिब्जच्या मतानुसार एन्ट्रॉपीची संकल्पना ऊष्मागतिकीच्या…
एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या पुण्यतिथी वा जयंती उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या लोकांचा जो धार्मिक मेळावा जमतो, त्यास जत्रा वा यात्रा असे…
अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन हे धन विद्युत भारित तर अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे ऋण विद्युत भारित असतात. कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असते, म्हणून अणूवर कोणत्याही प्रकारचा विद्युत…
उष्ण कटिबंधातील समुद्रकिनार्यावर सागरी लाटांचा प्रभाव असणार्या दलदलयुक्त प्रदेशात आणि नद्यांच्या मुखप्रदेशात आढळणारे सदाहरित लहान वृक्ष किंवा झुडपे. खारफुटी (कच्छ वनस्पती) हा अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह (वनश्री) आहे. खार्या…