भैरव (Bhairav)
शिवाचे उग्र व भीषण असे एक रूप. भैरव हा शब्द भीरु (भित्रा) या संस्कृत शब्दापासून बनल्यासारखे दिसते आणि कोशकारांचेही तसेच मत आहे ; परंतु भीरु म्हणजे भित्रा आणि भैरव म्हणजे…
शिवाचे उग्र व भीषण असे एक रूप. भैरव हा शब्द भीरु (भित्रा) या संस्कृत शब्दापासून बनल्यासारखे दिसते आणि कोशकारांचेही तसेच मत आहे ; परंतु भीरु म्हणजे भित्रा आणि भैरव म्हणजे…
महाराष्ट्रातील एक देवता. ग्रामदेवता वा लोकदेवता म्हणूनही म्हसोबाचा उल्लेख केला जातो. शेंदूर लावलेला गोल किंवा उभट असा दगडाचा तांदळा, या स्वरूपात तो गावोगावी आढळतो. गावाच्या शिवेवर, शेताच्या बांधावर वा गावातील…
द. भारतातील एक मातृदेवता. कर्नाटकातील सौंदत्ती (जि. बेळगाव) हे तिचे मुख्य स्थान आहे. ती कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र या प्रांतांतील असंख्य लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. ‘यल्लम्मा’…
आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक नाट्यगीत. ही रूपके महालक्ष्मी, भवानी, खंडोबा, बहिरोबा इ. देवतांचे उपासक; महानुभाव, लिंगायत, नाथ इ. पंथाचे अनुयायी; आधंळा, बहिरा, पांगळा इ. भिक्षेकरी; ज्योतिषी, भटजी,…
तेलंगणा राज्यातील विद्यापीठ. या विद्यापीठाची स्थापना २ ऑक्टोबर १९७४ रोजी सांसदीय अधिनियम (क्र. ३९) १९७४ नुसार केंद्रीय विद्यापीठ म्हणून झाली. विद्यापीठाचा २०१८ मध्ये जागतिक विद्यापीठांमध्ये ६०१ - ६५० नामंकन आहे,…
जैव द्रव्यापासून बनविलेल्या तसेच ऊर्जा निर्माण करणाऱ्या पदार्थाला जैविक इंधन म्हणतात. म्हणजे जैविक इंधने प्राणिज व वनस्पतिज घटकांपासून तयार होतात. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांपेक्षा जैविक…
रस्तामार्ग तसेच रूळमार्ग यांवर येणारे विविध अडथळे पार करण्यासाठी बांधलेली संरचना (Structure) म्हणजे पूल होय. नाले, ओढे, नद्या, दऱ्या, तलाव, सरोवरे, खाड्या, कालवे, आडवे रस्ते व लोहमार्ग असे मार्गात येणारे…
प्लेटो : (इ.स.पू.सु. ४२८‒ इ.स.पू.सु. ३४८). प्रख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता. प्लेटोचा जन्म अथेन्स किंवा ईजायना ह्या नगरात झाला. प्लेटोचे घराणे हे अथेन्समधील एक प्रतिष्ठित व खानदानी घराणे होते. प्लेटोचा पिता ॲरिस्टॉन हा…
लोखंड व पोलाद यांच्या वस्तूंचे गंजण्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्यावर जस्ताचा लेप (मुलामा) देण्याची पद्धती. छपरांचे पन्हाळी पत्रे, सपाट पत्रे, सांडपाण्याच्या गटाराचे नळ, कुंपणाच्या तारा, खिळे इ. विविध वस्तूंसाठी गॅल्व्हानीकरण पद्धती…
धातूंची बारीक पूड तयार करणे व ती साच्यात दाबून व तिला उष्णता देऊन तिच्यातील सुटे कण एकजीव होतील असे करून तिच्या उपयुक्त वस्तू बनविणे, या गोष्टींचा समावेश चूर्ण धातुकर्मात होतो…
पाण्यातील विद्रावात घडून येणाऱ्या विक्रियांचा उपयोग करून घेऊन एखाद्या धातुकातील (कच्च्या धातूतील) धातू काढून घेण्याच्या प्रक्रियांसंबधीच्या विज्ञानास जलीय धातुविज्ञान म्हणतात. जलीय धातुवैज्ञानिक पद्धतीने धातू मिळविण्याच्या प्रक्रिया सामान्यतः पुढील क्रमाने कराव्या…
धातुकातील धातूचे प्रमाण काढण्याच्या क्रियेला धातु-आमापन म्हणतात (धातुक म्हणजे कच्चा स्वरूपातील धातू). हे प्रमाण काढण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यांत जुन्या काळापासून चालत आलेल्या उत्ताप-आमापन (उच्च तापमानाच्या साहाय्याने करण्यात येणारे आमापन)…
वातावरणातील ऑक्सिजनाने कित्येक धातू व मिश्रधातूंचे सहज ⇨ ऑक्सिडीभवन होते किंवा वातावरणातील वायू मिसळून धातू दूषित होतात. भट्टीत धातुक (कच्च्या स्वरूपातील धातू) तापवून धातू मिळवणे. धातू व मिश्रधातू वितळविणे, त्यांचे ओतकाम…
ताण किंवा दाब दिल्यावर धातूंना पाहिजे तसा आकार देता येतो. भार दिल्यावर पाहिजे तो आकार घेण्याच्या क्षमतेला ‘आकार्यता’ म्हणतात. कणीक किंवा मातीच्या गोळ्याप्रमाणे धातू नसल्याने त्यांची आकार्यता मर्यादित असते. ताणबल…
महाराष्ट्रातील धार्मिक भिक्षेकरी जमात. धार्मिक वृत्तीने भिक्षा मागणे हा या जमातीचा आजीविकेचा मुख्य मार्ग आहे. एका ब्राह्मण ज्योतिष्यास कुणबी स्त्रीपासून सहदेव नावाचा पुत्र झाला आणि या सहदेवापासून ही जमात उत्पन्न…