पुरातत्त्वीय मानवशास्त्र (Archaeological Anthropology)
प्राचीन काळातील भांडी, हत्यारे, शिलालेख, चित्रे इत्यादी मानवनिर्मित वस्तुंचा आणि प्राण्यांचे दात, कवठी, हाडे, तसेच वनस्पती इत्यादी पुरावशेषांच्या आधारे तत्कालीन मानवाच्या जैविक आणि सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र. जैविक मानवशास्त्र,…
