फुगडी, गोव्यातील (Fugdi)
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधील स्त्रियांचे लोकप्रिय लोकनृत्य. गोवा आणि कोकणातील फुगडी नृत्याचा उगम गोव्यातील धालो नावाच्या उत्सवातून झालेला दिसतो. धालोतील पूर्वार्धात नृत्य आणि गायन करणाऱ्या स्त्रिया दोन रांगा बनवून मागे-पुढे…