हिल्लीची लढाई (Battle of Hilli)
पार्श्वभूमी : हिल्ली हे बांगला देशमधील बोग्रा, गोराघाट, चारकाई वगैरे शहरांना जोडणारे महत्त्वाचे संपर्क केंद्र आहे. पद्मा नदीवरील हार्डिंग ब्रिजला उत्तर बांगला देशाशी जोडणारा ब्रॅाडगेज रेल्वेमार्ग या सीमेवरील शहरातून जातो.…
