रे मासा (Ray fish)
रे माशांचा समावेश कास्थिमत्स्य वर्गाच्या सेलॅची उपवर्गातील हायपोट्रेमॅटा गणाच्या राजीफॉर्मीस आणि टॉर्पेडिनिफॉर्मीस या उपगणांत होतो. ते जगात सर्वत्र आढळतात. त्यांचा जास्त आढळ उष्ण, उपोष्ण व समशीतोष्ण प्रदेशांतील समुद्रांत असतो. भारताच्या…
