गोंधळ (Gonadhal)

गोंधळ

महाराष्ट्रातील काही कुळांत प्रचलित असलेला एक कुलाचार. घरातील मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल देवीची स्तुती व पूजा करून तिच्या उपकारस्तवनाचा हा ...
जत्रा (Fair)

जत्रा

एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या पुण्यतिथी वा जयंती उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या ...
धुळवड

धुळवड : (धूलिवंदन). एक भारतीय लोकोत्सव. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा  किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य ...
प्रवचन (Sermon)

प्रवचन

प्रवचन : देवतेची पूजा वा भजन करीत असता पुरोहित, आचार्य वा गुरू पूजेतील किंवा भजनातील मंत्र वा स्तोत्र यांचा अर्थ ...
भजन (Bhajan)

भजन

भक्तिसंगीतातील एक प्रकार.त्यास टाळ,मृदंग,पखवाज या वाद्यांची साथ असते. हा प्रकार सामवेदापासून सुरू झाला असे अभ्यासकांचे मत आहे. भजनाचा स्पष्ट उल्लेख ...
महाशिवरात्र (Mahashivratri)

महाशिवरात्र

शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु ...
मोहडोंबरी (Mohdombari)

मोहडोंबरी

आदिवासीतील कोलाम जमातीचा सण.कोलामी भाषेत या सणाला ‘बुर्री’ किंवा ‘भुर्री’ असे नाव आहे. या सणामध्ये मोहफूल आणि मोहाच्या झाडाचे महात्म्य ...
लोकवैद्यक (वैदू,Vaidu)

लोकवैद्यक

आपला पारंपरिक वनौषधी देण्याचा व्यवसाय सांभाळत त्यात आवश्यकतेनुसार बदल करीत गावोगाव फिरणाऱ्या जमातीपैकी एक प्रमुख जमात. परंपरेने चालत आलेली वनौषधी ...
वासुदेव (Vasudev)

वासुदेव

महाराष्ट्रातील धार्मिक भिक्षेकरी जमात. धार्मिक वृत्तीने भिक्षा मागणे हा या जमातीचा आजीविकेचा मुख्य मार्ग आहे. एका ब्राह्मण ज्योतिष्यास कुणबी स्त्रीपासून ...
हुईक (Huik)

हुईक

महाराष्ट्रातील काही भागांत भैरवनाथाच्या यात्रेमध्ये पुढील वर्षाचे अनुमान व्यक्त करणारे जे भाकीत सांगितले जाते, त्याला हुईक असे म्हणतात. संगमनेर तालुक्यातील ...