अल्-रेहमान‒अल्-रहीम
इस्लामी तत्त्वज्ञानानुसार ईश्वराची नावे. कुराणात (कुरआनात) अल्लाहचे गुणविशेष दाखविणारे ९९ शब्द आहेत. या शब्दांना विशेषण म्हणता येईल. इस्लामी तत्त्वज्ञानानुसार अल्लाह ...
आगाखान
इस्लाम धर्माच्या शिया पंथातील निझारी इस्माइली हा एक उपपंथ असून त्याच्या प्रमुखास ‘आगाखान’ (‘अगा खान’, ‘अधा खान’, ‘आकाखान’ असेही पर्याय ...
इस्माइली पंथ
एक इस्लामी धर्मपंथ. शिया पंथाचाच हा एक उपपंथ असून तो इमाम जाफर अल्-सादिक यांच्या मृत्यूनंतर ७६५ च्या सुमारास उदयास आला ...
उलेमा
इस्लामी धर्म अथवा कायदा अथवा दोन्हीही जाणणारे तज्ज्ञ अथवा व्यावसायिक धर्मशास्त्रवेत्ते तसेच त्यांनुसार न्यायदान करणारे कादी (न्यायाधीश), मुफ्ती (फतवा काढणारा ...
उस्मान
उथ्मान (उस्मान) बिन अफ्फान : (सु. ५७६—१७ जून ६५६). इस्लामी परंपरेतील तिसरे खलीफा. त्यांचा जन्म मक्का येथे कुरैश जमातीतील प्रसिद्ध ...
कलाम
ह्या अरबी शब्दाचा मूळ अर्थ अनेक शब्दयुक्त उद्गार. तसेच ‘बोलणे’, ‘शब्द’ असाही ह्याचा अर्थ होतो आणि ह्या अर्थापासून कलामला कुराणावर–ईश्वरी ...
काबा
इस्लाम धर्मीयांचे पवित्र उपासनागृह. मक्केच्या सर्वश्रेष्ठ मशिदीच्या मध्यभागी असलेली, भुरकट दगडी व संगमरवरात बांधलेली, १२⋅२० मी. लांब, १०⋅६५ मी. रुंद ...
चिश्ती संप्रदाय
इस्लामी गूढवादी परंपरेमधल्या महत्त्वाच्या चार संप्रदायांपैकी एक संप्रदाय. याचा उगम अफगाणिस्तानातील चिश्त गावात इ.स.च्या १० व्या शतकात झाल्याचे मानतात. पुढे ...
नमाज
नमाज म्हणजे इस्लामची उपासनापद्धती. कुणी याला ‘नमाज’ म्हणतात, तर कुणी ‘सलात’ म्हणतात. कारण दोन्ही शब्द समानार्थी आहेत. फरक इतकाच आहे ...
प्रेषित, इस्लाम धर्मातील
प्रेषितांवर विश्वास ठेवणे हे इस्लाम धर्माच्या सहा कलमांमधील एक महत्त्वाचे कलम आहे. इस्लाम धर्मात प्रेषितांचे नबी आणि रसूल असे दोन ...
फना
सूफी तत्त्वप्रणालीतील एक अवस्था. अध्यात्मसाधना करताना भक्ताचा जीव सात टप्प्यांतून जातो. त्याला ‘मकामात’ (मुक्काम) म्हणतात. यातही मनाच्या अनेक अवस्था असतातच. ‘अनल्हक’ ...
फिक्
इस्लामी कायदेशास्त्र. फिका, फिक्ह असेही उच्चार केले जातात. हे मुसलमानी विधीच्या दोन संकल्पनांपैकी एक असून उसूल-अल्-फिक् म्हणूनही ते ओळखले जाते ...
मुतझिला
एक बुद्धिप्रामाण्यवादी इस्लामी धर्मपंथ. ‘मुतझिल’ ह्याचा अर्थ ‘फुटीरतावादी’ असा होतो. बसरा (इराक) ही मुतझिलांची जन्म व कर्मभूमी होती. विशेषत: ग्रीक ...
मुस्लीमकालीन शिक्षण, भारतातील
भारतामध्ये इ. स. १२०० ते इ. स. १७०० या मध्ययुगीन कालावधीदरम्यान मुस्लिम राजवट होती. ती प्रामुख्याने दिल्ली सलतनत व मोगल ...
मुहासिबी संप्रदाय
एक इस्लामी संप्रदाय. इस्लामच्या तत्त्वज्ञानानुसार ‘मुहासिबी’ हा संप्रदाय नसून इस्लामचे शुद्ध अंतःकरणाने आचरण करण्याचा उपाय आहे. ‘हिसाब’ म्हणजे हिशोब. मोजदाद ...
रमजान
मुस्लिम अथवा हिजरी कालगणनेनुसार रमजान हा २९-३० दिवसांचा नववा चांद्रमास. त्याचा रमजान हा शब्द कडक अथवा भाजून होरपळून टाकणारी उष्णता ...
रमजान ईद
ईद उल्-फित्र : हा मुस्लिम धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे. याला ईद उल्-सगीर असेही म्हटले जाते. हिजरी कालगणनेनुसार नवव्या ...
शाह वलीउल्लाह
वलीउल्ला, शाह : (२१ फेब्रुवारी १७०३—२० ऑगस्ट १७६२). इस्लामी धर्मशास्त्रवेत्ते. संपूर्ण नाव शाह वलीउल्ला, कुत्बुद्दीन अहमद बिन् अब्द अल् रहीम ...