अरियकुडि रामानुज अयंगार
अरियकुडि रामानुज अयंगार : (१९ मे १८९०–२३ जानेवारी १९६७). दाक्षिणात्य संगीतपद्धतीचे एक ख्यातनाम गायक. त्यांचा जन्म तमिळनाडूमधील शिवगंगा जिल्ह्यातील अरियकुडी ...
आलापना
आलापना हा तत्कालीन परिस्थितीमध्ये ऐनवेळी पण काहीसे गुणगुणल्याप्रमाणे सादर केला जाणारा एक गानप्रकार आहे. ज्याद्वारे सादर केल्या जाणाऱ्या रागाचा स्थायीभाव ...
एम. एल. वसंतकुमारी
वसंतकुमारी, एम. एल. : (३ जुलै १९२८ – ३१ ऑक्टोबर १९९०). कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका व संगीतकार आणि ख्यातकीर्त ...
एम. एस. सुब्बुलक्ष्मी
सुब्बुलक्ष्मी, एम. एस. : (१६ सप्टेंबर १९१६ – ११ डिसेंबर २००४). कर्नाटक संगीतशैलीतील श्रेष्ठ भारतीय गायिका व सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराच्या ...
कथाकालक्षेपम्
‘कथाकालक्षेपम्’ हा दक्षिण भारतीय संगीतातील मनोरंजनाचा अनेकजिनसी प्रकार आहे. जाणकारांपासून सर्वसाधारण जनांपर्यंत सर्वांना त्याचे आवाहन पोहोचते. त्यात कंठसंगीत (गायन) आणि ...
ताळ्ळपाक अन्नमाचार्य
ताळ्ळपाक अन्नमाचार्य : (सु. १४०८–१५०३). प्रख्यात कीर्तनरचनाकार, गायक, संगीतकार व तेलुगू कवी. अन्नमाचार्यांना ‘गीतसाहित्य-पितामह’, ‘वाग्गेयकार’, ‘संकीर्तनाचार्य’ इत्यादी सार्थ बिरुदे लावली जातात ...
नारायण तीर्थ
नारायण तीर्थ (श्रीसंत) स्वामिगळ : (१६७५-१७४५ किंवा १६१०-१७०५). श्रीकृष्ण लीला तरंगिणी या ग्रंथाचे लेखक, कर्ते व कर्नाटक संगीत रचनाकार भागवत ...
पुरंदरदास
पुरंदरदास : (सु. १४८४ – सु. १५६४). कर्नाटकातील एक थोर संतकवी, शास्त्रीय संगीतकार व रचनाकार. हे वसिष्ठ गोत्री यजुर्वेदी ब्राह्मण ...
लालगुडी जयराम
लालगुडी जयराम : ( १७ सप्टेंबर १९३० – २२ एप्रिल २०१३ ). कर्नाटक शैलीच्या व्हायोलिनवादनास आंतरराष्ट्रीय दर्जाची कीर्ती प्राप्त करून ...
वर्णम्
वर्ण किंवा वर्णम् हा एकमेवाद्वितीय आणि फक्त कर्नाटक संगीतामध्ये प्रचलित असणारा एक गानप्रकार आहे. हिंदुस्थानी संगीतामध्ये वर्णम् सदृश कोणताही प्रकार ...
स्वरजति
कर्नाटक ( दाक्षिणात्य ) संगीतातील रचनांचा एक प्रकार. या प्रकारातील संगीतरचना सर्वसाधारणपणे भक्ती, प्रेम, शौर्य इ. रसांवर आधारित असतात. विशेषतः ...