आकाशमित्र, कल्याण (Akashamitra, Kalyan)

आकाशमित्र, कल्याण

(स्थापना : ऑगस्ट १९८६). आकाशमित्र एक हौशी खगोलशास्त्रज्ञ संस्था आहे. खगोलशास्त्र लोकप्रिय करणे आणि विद्यार्थ्यांना, खगोलशास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्रात उपयुक्त योगदान ...
आनंद दिनकर कर्वे (Anand Dinkar Karve)

आनंद दिनकर कर्वे

कर्वे, आनंद दिनकर : (७ ऑगस्ट  १९३६). भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी जैवखाद्यापासून जैवइंधन आणि शेतीतील कचऱ्यापासून कांडी ...
आरती (ARTI)

आरती

(स्थापना – १९९६). आरती हे ॲप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (Appropriate Rural Technology Institute) या संस्थेचे संक्षिप्त नाव आहे. १९९६साली वीस ...
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (Automotive Research Association of India – ARAI)

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया

( स्थापना -१९६६ ). ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ही संशोधन संस्था पुण्याला टेकडी येथे असून ती देशात सुरक्षित, प्रदूषणरहित ...
केंद्रिय सागरी मत्स्य संशोधन संस्था (CMFRI)

केंद्रिय सागरी मत्स्य संशोधन संस्था

सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट Central Marine Fisheries Research Institute स्थापना : ३ फेब्रुवारी १९४७ केंद्रिय सागरी मत्स्य संशोधन ...
केंद्रीय औषधी अनुसंधान संस्थान (Central Drug Research Institute - CDRI)

केंद्रीय औषधी अनुसंधान संस्थान

(स्थापना : १७ फेब्रुवारी १९५१). सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट (संक्षिप्त – सीडीआरआय) ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या ...
केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था (Central Institute of Medicinal and Aromatic Plants; CSIR-CIMAP; Lucknow)

केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था

(स्थापना – १९५७). भारत सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) ...
केंद्रीय खाद्य तंत्रज्ञान संशोधन संस्था (Central Food Technological Research Institute; CFTRI)

केंद्रीय खाद्य तंत्रज्ञान संशोधन संस्था

स्थापना : २१ ऑक्टोबर, १९५०). केंद्रीय खाद्य तंत्रज्ञान संशोधन संस्था (सीएफटीआरआय) ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते ...
केंद्रीय निमखारे जलजीव संवर्धन संशोधन संस्था (CIBA)

केंद्रीय निमखारे जलजीव संवर्धन संशोधन संस्था

 सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिशवॉटर ॲक्वाकल्चर (Central Institute of Brackishwater Aquaculture) स्थापना : १ एप्रिल १९८७ केंद्रीय निमखाऱ्या पाण्यातील जलजीव ...
गणित संशोधन संस्था, ओबरवोल्फाक (Mathematisches Forschungsinstitut Oberwolfach; Mathematical Research Institute Oberwolfach; MFO)

गणित संशोधन संस्था, ओबरवोल्फाक 

(स्थापना – १९४४). जर्मनीमध्ये ब्लॅक फॉरेस्ट भागातील ओबरवोल्फाक येथे असलेली एक आंतरराष्ट्रीय गणित संस्था (एमएफओ). गणितज्ञ विल्हेम सुस (Wilhelm Süss; ...
चेन्नई गणित संस्था (Chennai Mathematical Institute)

चेन्नई गणित संस्था

(स्थापना : १९९८). काही शतकांपासून विद्वत्ता, प्रगाढ ज्ञान आणि शिक्षणासाठी नावाजलेल्या यूरोप आणि अमेरिकेतील अग्रगण्य आणि प्रथितयश विद्यापीठांप्रमाणे संस्था गणली ...
नान्सेन इन्व्हायरन्मेंट रिसर्च सेंटर (कोची, केरळ, इंडिया); नर्सी- एनईआरसीआय  (Nansen Environmental Research, Kochi, Kerala, India; NERCI)

नान्सेन इन्व्हायरन्मेंट रिसर्च सेंटर

(स्थापना : १९९९). (एनईआरसीआय). नान्सेन इन‌्व्हायरन्मेंट रिसर्च सेंटर अर्थात नर्सी असे या संस्थेचे नाव नोबेल पारितोषिक विजेते नॉर्वेजियन समन्वेषक, प्राणिवैज्ञानिक, ...
निंबकर कृषी संशोधन संस्था (Nimbkar Agricultural Research Institute – NARI)  

निंबकर कृषी संशोधन संस्था

(स्थापना – १९६८). संस्थेचे संस्थापक बनबिहारी विष्णू निंबकर यांनी १९६८ मध्ये त्यांचे वडिल मुंबईचे उद्योगपती श्री. विष्णू रामचंद्र निंबकर यांच्या ...
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी  (Bombay Natural History Society)

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी 

(स्थापना : सन १८८३). भारतातील एक जुनी विज्ञान संस्था. मुंबईतील काही हौसी निसर्गप्रेमींनी भटकंती अंती एकत्र येऊन  जमा केलेली माहिती ...
भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Space Science and Technology - IIST)

भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था 

(स्थापना : १४ सप्टेंबर २००७). भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान (आयआयएसटी) ही शासकीय आर्थिक साहाय्य असलेली आणि विद्यापीठ मान्यता प्राप्त ...
भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो (Indian Space Research Organization; ISRO)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो

(स्थापना : १९६९). अंतराळक्षेत्रात संशोधन करणारी भारतातील एक महत्त्वपूर्ण संस्था. येथे अंतराळक्षेत्रात पृथ्वीबाह्य अवकाशाचा अभ्यास आणि संशोधन केले जाते. यामध्ये ...
भारतीय हवामानशास्त्र विभाग (India Meteorological Department; IMD)

भारतीय हवामानशास्त्र विभाग

(स्थापना : १५ जानेवारी १८७५). भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली व देशाला हवामानविषयक सेवा पुरवणारी राष्ट्रीय संस्था. हवामानाची ...
राष्ट्रीय तटीय संशोधन केंद्र (National Centre for Coastal Research; NCCR)

राष्ट्रीय तटीय संशोधन केंद्र

(स्थापना : १९९८). भारतीय किनारपट्टी ही वैशिष्ट्यपूर्ण किनारपट्टी (तटीय प्रदेश) म्हणून ओळखली जाते. यांची उत्पादकक्षमता प्रचंड असल्याने ते टिकवून ठेवण्यासाठी ...
राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान अध्ययन केंद्र (National Centre for Earth Science Studies; NCESS)

राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान अध्ययन केंद्र

(स्थापना : १ जानेवारी २०१४). भूप्रदेश, समुद्र व वातावरण यांचा समन्वय व समस्यांचा अभ्यास हे राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान अध्ययन केंद्राचे ...
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (National Centre for Seismology; NCS)

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र

(स्थापना : ऑगस्ट २०१४). भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र हे देशातील भूकंपांवर लक्ष ठेवणारी शासनाची ...