कृष्ण इंधने (Black fuels)

पेट्रोलियम खनिज तेलाचे ऊर्ध्वपातन होताना सहसा न उकळणारा जो अवशिष्ट भाग उरतो, त्याचाही इंधन म्हणून वापर होतो. अर्थात हा अवशिष्ट घटक काही प्रमाणात ऊर्ध्वपातित भागात मिसळून वापरला जातो. त्यांच्या काळ्या…

द्रवीकृत पेट्रोलियम वायू , एलपीजी (Liquefied petroleum gas, LPG)

एलपीजी म्हणजेच द्रवीकृत पेट्रोलियम वायू होय. तेल विहिरीतून मिळणाऱ्या खनिज तेलाचे शुध्दिकरण केले असता एलपीजी मिळतो. रासायनिक घटक : एलपीजी हा वायू प्रामुख्याने प्रोपेन (C3H8) आणि ब्युटेन (C4H10) या दोन…

नॅप्था (Naphtha)

पेट्रोलियम खनिज तेलातून मिळणाऱ्या विशिष्ट द्रावणात नॅप्थाचा समावेश होतो. या द्रावणात पाच ते दहा कार्बनयुक्त हायड्रोकार्बन रसायने असतात. गुणधर्म : नॅप्थाचा उत्कलनबिंदू ३० — १७०० से. इतका असतो. हे अतिशय…

वंगणशास्त्र (Tribology)

ट्रायबोलॉजी ही विज्ञानातील शाखा घर्षणाशी निगडित आहे. याला वंगणशास्त्र असे म्हणता येईल. ट्रायबोज या ग्रीक शब्दाचा अर्थ घासणे किंवा घासणारे पृष्ठभाग असा आहे आणि त्यावरून ट्रायबोलॉजी हा इंग्रजी शब्द तयार…

फेरशुध्दिकरण (Re-refining)

वाहनाच्या एंजिनात किंवा कारखान्यातील यंत्रात वापरले जाणारे वंगण तेल हे घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने तसेच पाणी, धूळ, वंगण तेलाच्या विघटनाने तयार झालेल्या मळीने निकामी होते. त्यात मिसळलेली विविध कार्यांशी निगडित…

पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च अॅसोसिएशन (Petrolium Conservation Research Association)

पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च अॅसोसिएशन (स्थापना: १९७८) पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च अॅसोसिएशन (पीसीआरए) या संस्थेचे मुख्य कार्यालय दिल्लीत आहे. ही संस्था औद्योगिक कंपन्यांसोबत सामान्य जनतेलादेखील पेट्रोलियम पदार्थाची बचत करण्यासंबंधी मार्गदर्शन करते. भारत सरकारच्या…

अमेरिकन सोसायटी  फॉर टेस्टिंग अँड मटेरियल्स इंटरनॅशनल (ए.एस.टी.एम इंटरनॅशनल ), (American Society for Testing and Materials, International)

अमेरिकन सोसायटी  फॉर टेस्टिंग अँड मटेरियल्स इंटरनॅशनल (ए.एस.टी.एम इंटरनॅशनल ), (स्थापना:  १८९८)   अमेरिकन सोसायटी  फॉर टेस्टिंग अँड मटेरियल्स, इंटरनॅशनल (ASTM) ही जागतिक पातळीवरची प्रमाणक संस्था असून तिची स्थापना अमेरिकेत…

ओतनबिंदू (Pour point)

ज्या तापमानाला द्रव पदार्थ घन स्थितीत रूपांतरित होतो आणि त्याची वाहून जाण्याची क्षमता लोप पावते, त्या तापमानाला त्या द्रव्याचा ओतनबिंदू असे म्हणतात. पेट्रोलियम पदार्थात मूलत: मेण असते. खनिज तेलाचे शुध्दिकरण…

द्रवीकृत नैसर्गिक वायू, एलएनजी (Liquified Natural Gas, LNG)

लाखो वर्षांपूर्वी भूपृष्ठाखाली गाडल्या गेलेल्या सजीवांच्या अवशेषांवर दाब आणि उष्णता यांचा परिणाम होऊन वायू मुक्त होतो. हा वायू जमिनीतील भुसभुशीत खडकांमध्ये अडकून राहतो. हा नैसर्गिक वायू विहिरी खणून बाहेर काढला…

केरोसीन (Kerosene)

अनेक खेड्यापाड्यांत दिवाबत्तीसाठी आणि स्वयंपाक शिजवणाऱ्या स्टोव्हसाठी वापर होतो. यामध्ये इंधन म्हणून केरोसीन वापरले जाते. या इंधंनाला आपल्या देशात ‘गरिबाचे इंधन’ म्हटले जाते. त्यासाठी सरकार सवलत देऊन त्याची किंमत कमी …

वैमानिकी टर्बाइन इंधन, एटीएफ (Aviation turbine fuel, ATF)

वैमानिकी टर्बाइन इंधन हे विमानामध्ये वापरले जाणारे अतिशुध्द स्वरूपाचे केरोसीन होय. दोन ठिकाणांमधील अंतर अधिक असल्यास प्रवासाकरिता विमानाचा वापर केला जातो. दोन्ही ठिकाणांतील हवामानात फरक असतो. तसेच हवाईमार्गाचे वातावरण भिन्न…

Read more about the article पेट्रोल (Petrol)
Light refracted in spilt petrol.

पेट्रोल (Petrol)

पेट्रोल हे गॅसोलीन, मोटर स्पिरीट, गॅस (अमेरिका), बेंझाइन (फ्रान्‍स) या नावाने देखील ओळखले जाते. निर्मिती : निष्कर्षित खनिज तेलाचे आंशिक ऊर्ध्वपातन (Fractional distillation) करून पेट्रोल विलग करण्यात येते. पेट्रोल हे इंधन…

हायड्रोडीसल्फरीकरण (Hydrodesulfurisation)

डीझेल तसेच इतर इंधनांमधील सल्फरवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेलशुध्दिकरण कारखान्यात हायड्रोडीसल्फरीकरण ही प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे इंधनातील सल्फरच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यात येते. तसेच ५० पीपीएम. पेक्षा (दशलक्षांश) कमी सल्फर असलेले…

‍सिटेन निर्देशांक (Cetane number)

एंजिनात डीझेल या इंधनाचे ज्वलन होण्यास जो विलंब लागतो तो मोजण्यासाठी सिटेन क्रमांक उपयोगी ठरतो. तो मोजण्यासाठी सामायिक इंधन संशोधक एंजिन (Cooperative fuel research, CFR) वापरले जाते. जितका सिटेन क्रमांक…

डीझेल (Diesel)

पेट्रोलियम पदार्थांमध्ये डीझेल या इंधनाचा सर्वांत जास्त वापर असतो. इतिहास : डीझेलवर चालणाऱ्या यंत्राचा शोध रूडॉल्फ डीझेल या जर्मन तंत्रज्ञाने १८९३ मध्ये लावला. त्यावरून त्या इंधनाला डीझेल हे नाव पडले.…