एडलमन, जेराल्ड मॉरीस (Edelman , Gerald Maurice )
एडलमन, जेराल्ड मॉरीस : (१ जुलै, १९२९ - १७ मे, २०१४) रोजच्या दैनंदिन जीवनात मानवी शरीरावर असंख्य जीवघेण्या जिवाणू व विषाणूंचा हल्ला होत असतो. अशा सूक्ष्म हल्लेखोरांचा नायनाट करण्याचे काम अविरतपणे चालू…