जीवनसत्त्व के (Vitamin K)
जीवनसत्त्व के मेदविद्राव्य आहे. मानवी शरीरामध्ये रक्त क्लथनासाठी (रक्त गोठण्यासाठी) आवश्यक असणाऱ्या पूर्व प्रथिनांचे संश्लेषण आणि हाडांमध्ये कॅल्शियमला बांधून ठेवणाऱ्या ऊतींना मदत करणाऱ्या पूर्व प्रथिनांचे संश्लेषण झाल्यानंतर के जीवनसत्त्व त्यावर…