मानगड (Mangad Fort)
रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. रायगड-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात हा किल्ला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावपासून पुण्याकडे जाताना १० किमी. अंतरावर, तसेच पुणे-माणगाव रस्त्यावर ताम्हिणी घाट उतरल्यानंतर निझामपूर…