बाळकडू (Christmas rose)

बाळकडू हे झुडूप रॅनन्क्युलेसी (मोरवेलीच्या) कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव हेलेबोरस नायगर आहे. ही बहुवर्षायू वनस्पती दक्षिण व मध्य यूरोपात, पश्चिम आशियात आणि भारतातील डोंगराळ भागात वाढते. बाळकडूची फुले रानटी…

बाष्पोत्सर्जन (Transpiration)

वनस्पतींची पाने, खोड आणि फुले यांच्यामार्फत वनस्पतींमधील अतिरिक्त पाणी सूर्यप्रकाशात बाष्परूपाने बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला बाष्पोत्सर्जन म्हणतात. बाष्पोत्सर्जन आणि बाष्पीभवन या वेगवेगळ्या क्रिया आहेत. बाष्पोत्सर्जनाची क्रिया घडण्यासाठी ऊर्जेची गरज असते. वनस्पतींमध्ये…

बीट (Beetroot)

एक मूळभाजी. बीट या वनस्पतीचा समावेश ॲमरँटेसी कुलात होत असून तिचे शास्त्रीय नाव बीटा व्हल्गॅरिस आहे. बीट, चाकवत व पालक या वनस्पतींचा समावेश पूर्वी चिनोपोडिएसी कुलात होत असे. आता चिनोपोडिएसीचा…

पिवळी कण्हेर (Yellow oleander)

पिवळी कण्हेर ही सदाहरित वनस्पती ॲपोसायनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव थेवेशिया पेरुवियाना किंवा थेवेशिया नेरीफोलिया  आहे. ती मूळची मेक्सिको, मध्य अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथील आहे. भारतात ती रस्त्यांच्या…

लिची (Lychee)

सॅपिंडेसी कुलातील या सदापर्णी वृक्षाचे शास्त्रीय नाव लिची चायनेन्सिस आहे. तो मूळचा चीनमधील असून भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, म्यानमार आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांत लागवडीखाली…