खरबूज (Musk melon)

खरबूज

खरबूज : वेल व फळे नदीकाठावरील वाळूत लागवड केली जाणारी वर्षायू वेल. खरबूज या नावाच्या फळाकरिता या वनस्पतीची लागवड केली ...
जरदाळू (Apricot)

जरदाळू

रोझेलिस या गणातील रोझेसी कुलामधील प्रूनस या प्रजातीत पीच, चेरी, अलुबुखार व बदाम अशा वनस्पती येतात. याच प्रजातीत जरदाळू याचा ...
जमालगोटा (Purging croton)

जमालगोटा

ही वनस्पती एरंडाच्या यूफोर्बिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रोटॉन टिग्लियम आहे. चीन, मलेशिया, म्यानमार, श्रीलंका व भारत या देशांत ...
जनुकीय परिवर्तित पिके (Genetically modified crops)

जनुकीय परिवर्तित पिके

वनस्पतींच्या जनुकीय संरचनेत बदल करण्याला जनुकीय परिवर्तन म्हणतात. पिकांमध्ये कीडरोधी गुणधर्म निर्माण करण्यासाठी, त्यांचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी तसेच त्यांची वाढ आणि ...
जनुकीय अभियांत्रिकी (Genetic engineering)

जनुकीय अभियांत्रिकी

जैव तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या सजीवाच्या जीनोममध्ये बदल करण्याच्या तंत्राला ‘जनुकीय अभियांत्रिकी’ म्हणतात. या तंत्रात एखादया सजीवाच्या जीनोममध्ये बाहेरील नवीन ...
जटामांसी (Spikenard)

जटामांसी

जटामांसी (नार्डोस्टॅकिस जटामांसी) व्हॅलेरिएनेसी कुलातील ही वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव नार्डोस्टॅकिस जटामांसी किंवा नार्डोस्टॅकिस ग्रँडिफ्लोरा आहे. ती ...
चुका (Bladder dock)

चुका

चुका ही वर्षायू वनस्पती पॉलिगोनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव रुमेक्स व्हेसिकॅरियस आहे. प्रजातीत रुमेक्स जवळजवळ २०० जाती आहेत. ही ...
चीक (Latex)

चीक

शेर (युफोर्बिया टिरुकुलाय) सपुष्प वनस्पतींच्या अनेक जातींमध्ये असलेला दाट आणि दुधाळ किंवा पाण्यासारखा रंगहीन द्रव पदार्थ. वनस्पतींपासून स्रवणारा हा चिकट ...
चिकोरी (Chicory)

चिकोरी

चिकोरी (सिकोरियम इंटीबस) चिकोरी ही एक बहुवर्षायू वनस्पती ॲस्टरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिकोरियम इंटीबस आहे. याच वनस्पतीच्या मुळांची ...
चवळी (Cowpea)

चवळी

वर्षायू शिंबावंत वनस्पती. चवळी ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना अंग्युईक्युलेटा आहे. अगस्ता, उडीद आणि गोकर्ण इ ...
चंदनबटवा (Garden Orache)

चंदनबटवा

चंदनबटवा ही ॲमरँटेसी कुलाच्या चिनोपोडिओइडी उपकुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव ॲट्रिप्लेक्स हॉर्टेन्सिस आहे. पालक, बीट या वनस्पतीदेखील या उपकुलात ...
चेस्टनट (Chestnut)

चेस्टनट

फॅगेसी कुलातील कॅस्टानिया प्रजातीतील वनस्पतींना सामान्यपणे चेस्टनट म्हणतात. ओक, बीच या वनस्पतीही याच कुलातील आहेत. चेस्टनट मूळची उत्तर गोलार्धातील आहे ...
गोखरू (Calthrope)

गोखरू

सराटा किंवा काटे गोखरू ही जमिनीवर सरपटत वाढणारी वर्षायू आहे. या वनस्पतीचा समावेश झायगोफायलेसी कुलात होतो. तिचे शास्त्रीय नाव ट्रिब्यूलस टेरेस्ट्रिस आहे ...
गोकर्ण (Butterfly pea)

गोकर्ण

उष्ण प्रदेशात सर्वत्र आढळणारी शिंबावंत वेल. ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लियटोरिया टर्नेटिया आहे. ही  वनस्पती मूळची आशियाच्या ...
चारोळी (Chironji tree)

चारोळी

चारोळी हा वृक्ष ॲनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बूखनॅनिया लँझान आहे. आंबा व काजू या वनस्पतीदेखील या कुलातील आहेत ...
गलगंड (Goitre)

गलगंड

अवटू ग्रंथी सुजल्यामुळे निर्माण झालेली एक अवस्था. या रोगाला ‘आवाळू’ असेही म्हणतात. गळ्याच्या पुढच्या भागात अवटू ग्रंथी असते. बहुतेक वेळा ...
गजगा (Fever nut)

गजगा

अशोक, आपटा, गुलमोहर इत्यादींचा समावेश असलेल्या सीसॅल्पिनिऑइडी या फुलझाडांच्या उपकुलातील वनस्पती. ही बहुवर्षायू वनस्पती मोठी आणि काटेरी वेल असून तिचे ...
प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis)

प्रकाशसंश्लेषण

एक जैवरासायनिक प्रक्रिया. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत वनस्पती आणि अन्य काही सजीव प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात. ही रासायनिक ऊर्जा कर्बोदकांच्या ...
नायगाव मयूर अभयारण्य (Nayagaon Mayur Wildlife Sanctuary)

नायगाव मयूर अभयारण्य

मराठवाड्यातील बीड शहराच्या बीड-पाटोदा-अहमदनगर तसेच बीड-लिंबादेवी-अहमदनगर या दोन रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या डोंगराळ भागात सु. २० किमी. अंतरावर हे अभयारण्य असून ...
मरवा (Sweet marjoram)

मरवा

मरवा ही सुगंधी बहुवर्षायू वनस्पती लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ऑरिगॅनम मॅजोरॅना आहे. ती मॅजोरॅना हॉर्टेन्सिस या शास्त्रीय नावानेही ...