भुईशिरड (Poison bulb)

भुईशिरड

भुईशिरड ही वनस्पती ॲमारिलिडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रायनम एशियाटिकम आहे. तिला नागदवणा असेही म्हणतात. भुईशिरड मूळची यूरोपीय देश, ...
भेर्ली माड (Jaggery palm)

भेर्ली माड

ॲरॅकेसी कुलातील भेर्ली माड या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॅरिओटा यूरेन्स आहे. नारळ व ताड हे वृक्षदेखील ॲरॅकेसी कुलात मोडतात. भेर्ली ...
लवंग (Clove)

लवंग

लवंग ही वनस्पती मिर्टेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव यूजेनिया कॅरिओफायलाटा (सायझिजियम ॲरोमॅटिकम) आहे. ती मूळची इंडोनेशियातील मोलूकू बेटांवरील असून ...
ऱ्‍होडोडेंड्रॉन (Rhododendron)

ऱ्‍होडोडेंड्रॉन

आवृतबीजी फुलझाडांच्या एरिकेसी कुलातील एक प्रजाती. या प्रजातीमध्ये सु. १००० जाती असून या वनस्पतींमध्ये उंची, आढळ, फुलांचे रंग आणि उपयोग ...
लिंबू (Lime)

लिंबू

(लाइम). लिंबू हा रूटेसी कुलाच्या सिट्रस प्रजातीतील मध्यम उंचीचा वृक्ष आहे. ईडलिंबू, पपनस, महाळुंग, मोसंबे, संत्रे व चकोतरा या वनस्पतीही ...
मानवाची उत्क्रांती (Evolution of Man)

मानवाची उत्क्रांती

स्तनी वर्गातील नरवानर गणात आधुनिक मानवाचा समावेश होतो. नरवानर गणातील आता अस्तित्वात नसलेल्या पूर्वजांपासून आधुनिक मानवाची उत्क्रांती झाली आहे. मानवाच्या ...
बुगनविलिया (Bougainvillea)

बुगनविलिया

निक्टॅजिनेसी कुलातील बुगनविलिया प्रजातीमधील वनस्पतींना सामान्यपणे बुगनविलिया किंवा बोगनवेल म्हणतात. या प्रजातीत ४–१८ जाती असाव्यात, असे मानतात. ही वनस्पती मूळची ...
लसूण (Garlic)

लसूण

लसूण ही बहुवर्षायू वनस्पती ॲमारिलिडेसी कुलाच्या ॲलिऑयडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲलियम सटायव्हम आहे. कांदा, खोरट व चिनी कांदा ...
फंजाय सृष्टी (Fungi kingdom)

फंजाय सृष्टी

सजीवांच्या पंचसृष्टीपैकी एक सृष्टी. वनस्पती, प्राणी, प्रोटिस्टा आणि मोनेरा या सृष्टींपेक्षा फंजाय सृष्टी वेगळी मानली गेली आहे. या सृष्टीत दृश्यकेंद्रकी ...
प्रोटिस्टा सृष्टी (Protista kingdom)

प्रोटिस्टा सृष्टी

सजीवांच्या पंचसृष्टींपैकी एक सृष्टी. या सृष्टीमध्ये दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मदर्शी व एकपेशीय सजीवांचा समावेश केला जातो. १८६८मध्ये एर्न्स्ट हेकेल या जीववैज्ञानिकाने या ...
प्लवक (Plankton)

प्लवक

समुद्र, सरोवरे अशा पाण्याच्या मोठ्या साठ्यांमध्ये राहणाऱ्या विविध सजीवांच्या विशिष्ट समूहाला प्लवक म्हणतात. प्लवक प्रवाहाविरुद्ध पोहू शकत नाहीत. ते प्रवाहाबरोबर ...
प्रतिजैविके (Antibiotics)

प्रतिजैविके

प्रतिजैविके ही जिवंत जीवाणूंपासून तयार झालेली किंवा मानवनिर्मित रासायनिक संयुगे असतात. ती जीवाणूंचा नाश करतात किंवा त्यांच्या वाढीला प्रतिकार करतात ...
भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (Zoological survey of India)

भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था

भारत सरकारने स्थापन केलेली एक वैज्ञानिक सर्वेक्षण संस्था. भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था भारतातील विविध प्राण्यांचे संकलन, माहिती, संशोधन, समन्वेषण आणि ...
भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (Botanical survey of India)

भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था

भारत सरकारची एक वैज्ञानिक संस्था. भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था ही वनस्पतींचे संकलन, संशोधन, ओळख आणि सर्वेक्षण करणारी संस्था म्हणून ओळखली ...
प्राणिसंग्रहोद्यान (Zoological garden)

प्राणिसंग्रहोद्यान

प्राण्यांचे जवळून दर्शन घडविण्यासाठी, प्राण्यांचा अभ्यास व त्यांच्या सवयींचे निरीक्षण करण्यासाठी, नागरिकांच्या मनोरंजनासाठी आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचे संरक्षण ...
लाजाळू (Sensitive plant)

लाजाळू

एक परिचित स्पर्शसंवेदी झुडूप. लाजाळू वनस्पती फॅबेसी कुलाच्या मिमोझेसी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मिमोजा पुडिका आहे. मिमोजा प्रजातीत सु ...
रेशीम कीटक (Silkworm)

रेशीम कीटक

रेशमाच्या धाग्यांसाठी खासकरून ज्या कीटकांची वाढ केली जाते त्यांपैकी एक कीटक. संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील लेपिडोप्टेरा गणाच्या बॉम्बिसिडी कुलात रेशीम ...
रुई (Giant milkweed)

रुई

एक सर्वपरिचित फुलझाड. रुई वनस्पती ॲपोसायनेसी कुलाच्या ॲस्क्लेपीएडेसी उपकुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव कॅलॉट्रॉपिस जायगँशिया आहे. ती मूळची कंबोडिया, इंडोनेशिया, ...
मुसळी, सफेद (Indian spider plant)

मुसळी, सफेद

सफेद मुसळी ही उष्ण प्रदेशाच्या आर्द्र वनातील वनस्पती आहे. ती ॲस्पॅरागेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लोरोफायटम बोरिविलियानम आहे. चोपचिनी ...
मेथी (Fenugreek)

मेथी

एक पालेभाजी. मेथी ही वनस्पती फॅबेसी कुलाच्या पॅपिलनिडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ट्रायगोनेला फीनम-ग्रीकम आहे. ती मूळची दक्षिण यूरोपातील आहे ...