मॅक्झिम कोन्त्सेविच
कोन्त्सेविच, मॅक्झिम : (२५ ऑगस्ट १९६४ – ) मॅक्झिम कोन्त्सेविच यांचा जन्म रशियातील खिमकी शहरात झाला. माध्यमिक शाळेपासूनच त्यांना गणित ...
कृष्ण, अमलेन्दु
कृष्ण, अमलेन्दु : ( २ ऑगस्ट, १९७१ ) अमलेन्दु कृष्ण यांचा जन्म बिहारमधील मधुबनी येथे झाला. शुद्ध गणिताच्या ओढीमुळे त्यांनी आयआयटी ...
केनेट, ब्रायन लेस्ली नॉर्मन
केनेट, ब्रायन लेस्ली नॉर्मन : ( ७ मे १९४८ ) ब्रायन लेस्ली नॉर्मन केनेट यांचा जन्म ब्रिटनच्या सरे परगण्यात झाला ...
कपूर, जगत नरायन
कपूर, जगत नरायन : ( ७ सप्टेंबर १९२३ ते ४ सप्टेंबर २००२ ) कपूर यांचा जन्म दिल्ली येथे झाला. दिल्ली विद्यापीठातून ...
खोत, सुभाष अजित
खोत, सुभाष अजित : (१० जून १९७८ – ) सुभाष खोत यांचा जन्म महाराष्ट्रात इचलकरंजी येथे झाला. आय. आय. टी. मुंबई ...
द ब्रुनेल इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स
द ब्रुनेल इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स (बीआयसीओएम), युनायटेड किंग्डम : ( स्थापना- १९६६) ब्रुनेल विद्यापीठ ही ब्रिटनमधील शैक्षणिक संस्था १९६६ साली, ...
जॉईस, डॉमिनिक डेव्हिड
जॉईस, डॉमिनिक डेव्हिड : (८ एप्रिल, १९६८ ) डॉमिनिक जॉईस यांचे पदवीपूर्व आणि पीएच.डी.चे शिक्षण मेर्टन महाविद्यालय, ऑक्सफर्ड येथे झाले. त्यांनी ...
व्हॉन, जोन्स एफ. आर.
व्हॉन, जोन्स एफ. आर. : (३१ डिसेंबर १९५२) व्हॉन एफ. आर. जोन्स यांचा जन्म न्यूझीलंडमधील गिसबोर्न (Gisborne) येथे झाला. शालेय शिक्षणानंतर ...
ग्रेग,आर्थर जेम्स
ग्रेग,आर्थर जेम्स : (१८ मे १९४४) जेम्स ग्रेग आर्थर यांचा जन्म हॅमिल्टन, ओंटॅरिओ येथे झाला. टोरान्टो विद्यापीठाच्या बी.एस्सी. आणि एम. एस्सी ...
ईटो, कियोसी
ईटो, कियोसी : (७ सप्टेंबर १९१५ – १० नोव्हेंबर २००८) ईटो यांचा जन्म जपानमधील होन्शू बेटावर झाला. त्यांचे शिक्षण जपानमध्येच झाले ...
भास्कराचार्य – २
भास्कराचार्य – २ : (इ.स. १११४ – अंदाजे इ.स. ११८५) गणिताचे आदर्श शिक्षक असा नावलौकिक असलेले भास्कराचार्य – २ हे ...
भास्कराचार्य- १
भास्कराचार्य– १ : (अंदाजे इ.स. ६२८ ) भास्कराचार्य-१ यांच्या जन्म-मृत्यूबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांच्या महाभास्करीय, लघुभास्करीय, आणि आर्यभटीयभाष्य या ...
महावीराचार्य
महावीराचार्य : (अंदाजे इ.स. ८१४ – इ.स. ८७८) महावीराचार्य या नावाने ओळखले जाणारे जैनधर्मीय गणिती महावीर यांचा जन्म केव्हा व कोठे ...
आर्यभट, दुसरे
(अंदाजे इ. स. ९२० — इ. स. १०००). आर्यभट (दुसरे) यांच्याविषयी वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. मात्र त्यांचा महासिद्धान्त हा खगोलगणितावरील ...
हरीश-चंद्र
(११ ऑक्टोबर १९२३ — १६ ऑक्टोबर १९८३). भारतीय अमेरिकन गणितज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ. त्यांचे पूर्ण नाव हरीश-चंद्र चंद्रकिशोर मेहरोत्रा. त्यांनी गणितातील ...