
ड्रॅगन मानव
पुरातन मानवाची एक विलुप्त जाती (स्पीशीझ). या मानवाच्या कवटीचा जीवाश्म चीनच्या ईशान्येकडील हेइलाँगजिआंग (हेलुंगजिआंग, Heilongjiang) प्रांतातील हार्बिन शहरात मिळाला आहे ...

जुलूएन मानव
प्राचीन मानवी जाती (स्पीशीझ). अवघ्या काही दशकांपूर्वी मानवी उत्क्रांतीच्या चर्चेत आधुनिक मानव ही एकमेव मानवी जात काही लक्ष वर्षांपासून अस्तित्वात ...

नर्मदा मानव
नर्मदा मॅन. भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचे मानवी जीवाश्म. भारतात अत्यंत कमी मानवी जीवाश्म मिळाले आहेत. हथनोरा, नेतांखेडी, गुर्ला, उमरिया, देवाकाचार, ...

अग्नीच्या वापराचा शोध
मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. भाषेप्रमाणेच अग्नीचा वापर करणे हे मानव प्रजातींचे एक निश्चित असे वैशिष्ट्य असून चार्ल्स डार्विन ...

कलाविष्काराची उत्क्रांती
मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यावरील एक महत्त्वाचे कौशल्य. आधुनिक मानव आणि उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर असलेले जीवाश्म स्वरूपातील मानव यांचा अभ्यास केल्यावर असे ...

भाषेची उत्क्रांती
मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एक महत्त्वाचे परिवर्तन. माणूस हा बोलणारा प्राणी आहे, अशी माणसाची एक साधी व्याख्या करता येते. किंबहुना चिन्हांचा ...

मानवी वर्तनाची उत्क्रांती
मानवामधील सामाजिक वर्तनाची उत्क्रांती. प्राण्यांमधील मानव सोडून इतर प्रायमेट प्राण्यांमध्येदेखील नियमित सामाजिक रचना असते आणि त्यांच्यामध्येही माणसांप्रमाणे आपण स्वतः, आपल्या ...

मेंदूची उत्क्रांती
मानवी चेतासंस्थेचे एक महत्त्वाचे इंद्रिय. सु. १० अब्ज चेतापेशींचे जाळे असलेल्या मेंदूचे कार्य थक्क करणारे आहे. शरीरातील सर्व कार्यांवर मेंदूचे ...

मानवी उत्क्रांती : अवजारांचे कौशल्य
मानवी उत्क्रांतीतील एक महत्त्वाचे कौशल्य. मानवपूर्व अवस्था ते आधुनिक मानव उत्क्रांतीच्या घडामोडींमध्ये दगडांना व हाडांना कृत्रिमपणे आकार देऊन त्यांची हत्यारे ...

दोन पायांवर चालण्याची उत्क्रांती
चिंपँझी या कपिचे पूर्वज व मानव प्रजातीचे पूर्वज यांच्या शाखा सुमारे ८० ते ६० लक्ष वर्षपूर्व या काळात वेगळ्या झाल्यानंतर ...

संश्लेषी जीवविज्ञान
संश्लेषी जीवविज्ञान ही जैवतंत्रज्ञानाची उपशाखा असून तिचे स्वरूप उपयोजित प्रकारचे आहे. अभियांत्रिकी तत्त्वांचा जीवविज्ञानात वापर करून सध्या अस्तित्त्वात नसलेल्या जैविक ...

लूझोन मानव
एक नामशेष पुरातन मानवी जाती. इंडोनेशियात फ्लोरेस बेटावर सन २००३ मध्ये हॉबिट या वेगळ्या जातीचा शोध लागल्यावर पुढे २००७ मध्ये ...

बोडो मानव
पुरामानववैज्ञानिकांनी मानवी जीवाश्मांतील नव्याने सुचवलेली परंतु सर्वमान्य न झालेली एक जाती. इथिओपियात आवाश नदीच्या खोऱ्यात बोडो डी`आर (Bodo D`ar) या ...

फ्लोरेस मानव
इंडोनेशिया येथील एक पुरातन मानवी जाती. इंडोनेशियातील फ्लोरेस या बेटावर सन २००३ मध्ये लिआंग बुआ (Liang Bua) या गुहेत एका ...

एर्गास्टर मानव
एक विलुप्त पुरातन मानवी जाती. केन्यातील (केनिया) कूबी फोरा या पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळावर केनियन अभ्यासक बर्नार्ड नेगीनो आणि ...

डेनिसोव्हा मानव
पुरातन मानवी जाती. आधुनिक मानवांच्या उत्क्रांतीची कहाणी फक्त ⇨निअँडरथल वआधुनिक मानव या दोन समूहांपुरती मर्यादित नाही हे अलीकडेच लक्षात आले ...

नलेदी मानव
एक विलुप्त मानवी जाती. दक्षिण आफ्रिकेतील गौतेंग प्रांतातील रायझिंग स्टार गुहांमधील दिनलेदी (Dinaledi) या गुहेच्या एका पोकळीत (चेंबर) अनपेक्षितपणे १५५० ...

ॲन्टेसेसर मानव
इरेक्टस मानवाप्रमाणे पश्चिम व मध्य यूरोपमधील सर्वांत प्राचीन मानव जाती. ‘ॲन्टेसेसर’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘अग्रणी’, ‘प्रारंभी बसणारा’ ...

निअँडरथल मानव
निअँडर नदीच्या खोऱ्यातील मानव. सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी सेपियन मानव म्हणजे आधुनिक मानव जातीचा उदय झाला त्या वेळी इरेक्टस या ...

सेपियन मानव
विचार करणारा, प्रगल्भ बुद्धिप्रधान, प्रत्यक्षात शारीरिक दृष्ट्या अधिक प्रगत असलेला आधुनिक मानव. त्यालाच शास्त्रीय भाषेत ‘सेपियन मानव’ (होमो सेपियन) असे ...